Advertisement
Uncategorized

विना ड्रायव्हर रेल्वे गाडी पोचली 80 किलोमीटर

Advertisment

जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीर मधील कठुआ स्टेशनवर एक मालगाडी
उभी होती तिचा ड्रायव्हर हँड ब्रेक न लावता इंजिना स्टार्ट ठेवून गाडीच्या
खाली उतरला व ती मालगाडी चालायला लागली 80 किलोमीटर प्रतितास
या वेगाने ती गाडी चालायला लागली त्यामुळे कठुआ स्टेशनवर एकच गदारोळ
झाला
नंतर ही गाडी सरळ पंजाब प्रांतातील होशियारपूर मधील दसुआ या उंच ठिकाणी
गेली तेथे खूप प्रयत्न करून या गाडीला थांबविण्यात आले
गाडी थांबवण्यात येताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व
संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली
जम्मू काश्मीर रेल्वे चे ट्रॅफिक डिव्हिजनल ऑफिस ने या घटनेची
चौकशीचे आदेश दिले आहेत
सदरील गाडी ही एक मालगाडी होती जर ती प्रवाशांची गाडी असली असती
तर मोठा अपघात झाला असता
या वेळी त्या लाईन वरिल गाडया इतरत्र वळवव्या लागलया
अशा बेजबाबदार ड्रायव्हर कारवाई निश्चित व्हावी

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button