Advertisement
Uncategorized

US DEPORTATION NEWS:DONKEY ROUTE..ने भारतीय अमेरिकेत कसे पोहचतात डंकी मार्ग म्हणजे काय आहे

Advertisment

अमेरिकेचे(USA) राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैधरित्या (illegalimmigrants) अमेरिकेत(USA)राहणाऱ्या इतर देशाच्या नागरिकांना त्यांच्या देशात वापस सोडण्याचा निर्णय( usdeportation)घेतला आणि भारतामध्ये 5 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेतील(USA) लष्कराचे विमान भारतीयांना घेऊन भारतात आले नेमके हे अमेरिकेत(USA) राहणारे बेकायदेशीर रित्या राहणारे भारतीय कोणत्या मार्गाने अमेरिकेत व्हिसा(VISA) नसताना कसे प्रवेश करतात  डंकी मार्गाने ?

American flag
America

बेकायदेशीरित्या अमेरिकेत(USA)प्रवेश करणाऱ्या लोकांची संख्या ही खूप मोठी आहे भारतासह इतर सर्वच देशांमधून हे नागरिक अमेरिकेत(USA) जाऊ पाहतात व त्यांना बेककायदेशी रित्या अमेरिकेपर्यंत(USA)पोचवायचे काम हे काही दलाल मार्फत केले जाते व या नागरिकांना डॉन्की किंवा डंकी(DUNKI) असे देखील म्हणतात

Advertisement

डंकी म्हणजे नेमकी काय ?(What exactly is Dunki?)
आपल्या सर्वांना शाहरुख खानचा डंकी(DUNKI) चित्रपट आठवतच असेल हा चित्रपट भारतातून अवैदरीत्या अमेरिकेत प्रवेश केलेल्या नागरिकांवर आधारित आहे
या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे आपल्याला जर कुठल्याही देशात जायचे असेल तर त्या देशाच्या नियमावली प्रमाणे आपल्याला व्हिसा(VISA) घेणे बंधनकारक असते यामध्ये शैक्षणिक व्हिसा(VISA)प्रवासी व्हिसा(VISA)मेडिकल इमर्जन्सी व्हिसा(VISA) आणि जॉब व्हिसा(VISA) असे प्रकार असतात पण यासाठी तुम्हाला त्या देशाच्या भारतातील अधिकाराकडे जाऊन रीतसर परवानगी घ्यावी लागते तुमच्याकडे एक व्हॅलिड पासपोर्ट देखील असला पाहिजे ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही त्या देशांमध्ये अधिकाऱ्यांकडून दिलेल्या वेळेपर्यंत राहू शकता पण बऱ्याच जणांना ही किचकट प्रक्रिया नको वाटते किंवा त्यांना जास्त काळ त्या देशात वास्तव्य करायचे असते आणि मग अशाच पद्धतीच्या लोकांना त्या देशापर्यंत अवैधरित्या पोहोचविण्याचे काम काही दलाल करतात आणि अशा आहेत मार्गाने प्रवास करणाऱ्याला डॉन्की(donkeyroute)किंवा डंकी(DUNKI)असं म्हटलं जातं

Advertisement

हे हि वाचा-Indian immigrants ला अमेरिकेने लष्करी विमानानं पाठवलं मोदी सरकारकडून विरोध का नाही ?

लाखो तरुण अमेरिकेतील व्हिसा(VISA) श्रीमंतीकडे पाहून आकर्षित होतात व आपण देखील त्या देशात जाऊन नशीब आजमावून बघावे अशी इच्छा त्यांच्या मनात तयार होते पण शिक्षणाचा अभाव असून किंवा तेथे नोकरी भेटणे अवघड आहे म्हणून हे तरुण या डंकी(DUNKI) मार्गाने अमेरिकेमध्ये व्हिसा(VISA)पोहोचण्याचा प्रयत्न करतात अशाच डंकी(DUNKI)मार्गाने बेकायदेशीर रित्या अमेरिकेत व्हिसा(VISA)वास्तव्यास असलेल्या भारतीयांना परत त्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने घेतला आणि पहिलं विमान देखील भारतात आलं

 

अमेरिकेत जाण्यासाठी डंकी अवैध का निवडतात ?(Why do Dunki choose illegals to go to America?)
वर सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला वैध व्हिसा(VISA) भेटत नसेल तर अशा वेळेला अवैध मार्गाने का होईना त्या देशामध्ये जायचा प्रयत्न केला जातो
दलाला मार्फत या लोकांना घनदाट जंगल बर्फाळ नदी व उष्ण वाळवंट अशा अनेक परिस्थिती मधून वेगवेगळ्या देशांमधून अमेरिकेच्या व्हिसा(VISA) सीमेपर्यंत सोडलं जातं आणि त्यानंतर हे प्रवासी अमेरिकेत व्हिसा(VISA)अवैध मार्गाने प्रवेश करतात
भारत आणि अमेरिकेमधील व्हिसा(VISA)अंतर हे 13500 किलोमीटर एवढे आहे हा प्रवास विमानाने करण्यासाठी 17 ते 20 तास एवढा कालावधी लागतो तर डंकी(DUNKI) या मार्गेने हा प्रवास करण्यासाठी अनेक महिने लागतात रोजगाराच्या शोधामध्ये दरवर्षी हजारो भारतीय हे याच डंकी(DUNKI) मार्गाने अमेरिकेत पोहचण्याचा प्रयत्न करतात त्यातले काही अमेरिकेत पोहोचण्या मध्ये यशस्वी देखील होतात तर काहीजणांना रस्त्यामध्येच मृत्यू देखील येतो त्या कठीण वाळवंट बर्फाळ प्रदेश नदी नाले या मार्गाने जावे लागते

american passport
american passport

अमेरिकेत जाण्यासाठी डंकी(DUNKI) चा मार्ग कसा आहे ?(How is DUNKI’s route to America?)
डंकी(DUNKI)ना अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी दोन मार्ग आहेत यामधील पहिल्या मार्गामध्ये ज्या व्यक्तीला या मार्गाने जायचे आहे त्याला कॅनडाचा टुरिस्ट व्हिसा(VISA) अर्थात प्रवासी व्हिसा(VISA) घ्यावा लागतो व हा प्रवासी व्हिसा(VISA) घेऊन भारतीय सहज कॅनडाला पोहोचतात कॅनडामधील टोरंटो इथे पोहोचल्या नंतर एजंटच्या फोनची वाट बघत बरेच दिवस बसावं लागतं यानंतर एजंट त्या लोकांना घेऊन 2100 किलोमीटर दूर असलेल्या मोनीटोबा या भागात घेऊन जातात या ठिकाणी कधी कधी मायनस टेंपरेचर देखील असते यानंतर त्या नागरिकांना 1834 किलोमीटर अंतरावर असलेल्या इमर्सन या गावांमध्ये नेले जाते अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर वसलेले छोटेसे गाव आहे आणि इथूनच प्रवासी मायनस टेम्परेचर मध्ये पायी अमेरिकेला पोहोचतात

तर दुसरा मार्ग म्हणजे हा रस्ता भारतातून दक्षिण अमेरिकेत जातो पण या रस्त्यावर घनदाट जंगलं वाळवंट नदी मोठ्या प्रमाणात आहेत या सर्व गोष्टी जर डंकींना या मार्गे पनामा मार्गे जायचे नसेल कारण याच पनामा मार्गात घनदाट जंगल आहेत तर त्यांना 150 किलोमीटर लांबीची नदी ओलांडावी लागते निकाराबोला पर्यंत पोहोचतात व बोटी मार्गे मेक्सिकोला जातात त्यानंतर डंकी(DUNKI) कोटे मला पोहोचतात हे मानवी तस्करीसाठी मुख्य ठिकाण मानले जाते व नंतर ते अमेरिकेत पोहोचतात

 

हे हि वाचा-MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

अमेरिकेत पोहोचल्यानंतर  काय करतो ?(How is DUNKI’s route to America?)
हा प्रवास करून अमेरिकेत पोहोचल्यानंतर  एक खूप वेगळ्या प्रकार करतात यामध्ये ते स्वतःहून पोलिसांना शरण जातात व पोलीस त्यांना अटक करून कॅम्पमध्ये ठेवतात मग डंकी(DUNKI)मार्गाने आले नागरीक वकील लावून आपली बाजू कोर्टात मांडतात यामध्ये मुख्यतः  आपण ज्या देशात आहोत त्या देशात कशा पद्धतीने अन्याय होतो व आपण कशा पद्धतीने येथे शरण मागायला आलेलो आहोत अशा गोष्टी अमेरिकन कोर्टाला सिद्ध करून दाखवाव्या लागतात जर तेथील न्यायाधीशांना ही गोष्ट पटली तर ते त्यांना अमेरिकेत राहण्याची व खाण्यापिण्याची परवानगी देतात आणि अशा पद्धतीची त्यांची जर अमेरिकेत व्यवस्थित रित्या राहिले तर त्या डंकींना पुढे अमेरिकेचे नागरिकत्व म्हणजेच ग्रीन कार्ड देखील दिले जाते पण या कालावधीसाठी साधारणतः दहा ते पंधरा वर्ष एवढे कालावधी लागतो व त्यांना पैसे देखील भरावे लागतात आणि  जर हे सिद्ध करू शकले नाही

 

तर त्यांना त्यांच्या देशात वापस पाठवलं जातं किंवा तेथील कारागृहात ठेवलं जातं अशा पद्धतीने डंकी(DUNKI) हे तेथे राहू लागतात आणि त्यांना अपेक्षेप्रमाणे नोकरी काही भेटत नाही आणि ते डंकी(DUNKI)मार्गाने आले असल्यामुळे त्यांना काम देणारे व्यक्ती देखील त्यांना अर्धीच पगार देतात कारण की त्यांना त्याच्या जवळ पर्याय नसतो अमेरिकन नागरिकांनी जर पोलिसांकडे तक्रार केली तर त्या डंकी(DUNKI)ला शिक्षा देखील होऊ शकते त्यामुळे हे  देईल तेवढी पगार घेऊन अमेरिकेत(USA) गपचूप राहण्याचा प्रयत्न करतात भारतातील गुजरात,पंजाब,हरियाणा या प्रांतातून सर्वाधिक डंकी(DUNKI)मार्गाने हे अमेरिकेत (USA)जात असतात किंवा अमेरिकेत(USA)जाण्याचे स्वप्न पहात असतात उद्या मार्गाने जाण्यासाठी हे  स्वतःच्या गावातील जमीन घर दागिने आयुष्यात जेवढे काही कमावलं तेवढं सर्व विकून अमेरिकेत(USA)जाण्यासाठी अशा अवैध मार्गाचा पर्याय निवडतात जर एखाद्या वेळा तिथल्या पोलिसांनी जर समजा भारतात वापस पाठवले तर खूप वाईट अवस्था देशात आल्यानंतर होते

 

आता वापस आलेल्या भारतीय नागरिकांनी कशा पद्धतीने अमेरिकेमध्ये(USA) त्यांच्यावर अन्याय होतो व त्यांना कोणत्या कोणत्या अडचणीला सामोरे जावं लागले याविषयी माहिती सांगितली ते ऐकून खरोखरच आश्चर्याचा धक्का बसतो की एवढ्या हालअपेष्टा होऊन देखील भारतीय नागरिक हे मोठ्याला स्वप्नांच्या नादामध्ये अमेरिकेत(USA) अशा पद्धतीने जायचा प्रयत्न का करतात आपण पाहत असतो की आपल्या आसपासचे बरेच नागरिक हे अमेरिकेत स्थायिक झालेले आहे त्यांना अमेरिकेचे(USA) ग्रीन कार्ड देखील मिळाले आहे पण यासाठी शिक्षण आणि कामाचा अनुभव ही खूप मोठी गोष्ट आहे

 

ज्या लोकांना ही शक्य होत नाही तेच लोक अशा पद्धतीचा डंकी(DUNKI) मार्गाचा उपयोग करतात बेरोजगारीच्या जाळ्यात अडकलेले यापासून सुटण्यासाठी आपल्या गावामध्ये आपल्या शहरांमध्ये कुठले तरी प्रयत्न करून स्वप्न आपल्या देशात पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असणे ही सध्या काळाची गरज आहे अशा पद्धतीने दुसऱ्या देशात जाऊन आपलं सर्वस्वी पणाला लावून हे लोक काय साध्य करतात हे खरोखरच मोठा प्रश्न आहे आपल्या भारत देशामध्ये की देखील संधींची कमी नाहीये अख्या जगाच लक्ष सध्या भारताकडे आहे भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील होत आहे तरी देखील काही लोक या मार्गाने दुसऱ्या देशात जाण्याचा प्रयत्न करतात तो करू नये व आपल्या देशाच्या विकासासाठी व आपल्या देश स्वालंबी होण्यासाठी आपण आपल्या देशात थांबून आपली स्वप्न जरूर पूर्ण करावीत व अशा अवैध मार्गाने कोणत्याही देशात प्रवेश करू नये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button