Advertisement
Uncategorized

सरडा चावल्याने माणसाचा मृत्यू

Advertisment

अमेरिकेतील कोलोरॅडो मधील एका इसमाने
ख्रीस्तोफर वॉर्डला वय 34 वर्ष
याने वाळवंटा मधील एक दुर्मिळ जातीचा सरडा आपल्या
घरी पाळण्यासाठी आणला
पण गीला राक्षस जातीचे सरडे पाळणे हे अत्यंत घातक असते पण वॉर्डला
हा सरडा पाळायचा होता म्हणून त्याने तो पाळला पण एके दिवशी सकाळी त्या
सरड्याने त्याचा चावा घेतला सुरुवातीला त्याला काही कळाले नाही पण नंतर
तीव्र वेदना होऊ लागल्या त्याने आपली मैत्रीण ला फोन केला व सर्व हकीकत
सांगितली नंतर त्याच्या मैत्रिणीने त्याला दवाखान्यात नेले सुरुवातीला त्याला लाईफ
सपोर्ट सिस्टिम वर ठेवावे लागले पण नंतर त्याचे ब्रेन डेड झाले त्याचा मृत्यू झाला
त्याच्या मैत्रिणीने अधिकाऱ्यांना बोलून सदरील दोन्ही सरडे नेऊन मेक्सिकोच्या
जंगलात सोडले तसेच त्याच्या घरामध्ये 40 वेगळ्या प्रकारचे कोळी सुद्धा आढळले
याप्रसंगी बोलताना डॉक्टरांनी सांगितले की अशा पद्धतीने प्राणी चावल्यानंतर तीव्र
वेदना होतात पण मृत्यू होणे ही एखाद्या वेळेस होते
वरील प्रकरणावरून लक्षात येते की ज्या जीवांचे वास्तव जिथे आहे तिथेच ते ठीक असतात

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button