Ajit dada Pawar-आ.रोहित पवार यांनी काका अजित दादा पवार यांची केली पाठराखण

अजित दादा पवार(Ajit dada Pawar)(Ajit dada Pawar)आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यामध्ये फोनवरून झालेला वाद आणि त्यानंतर मीडिया मधून मोठ्या प्रमाणात अजितदादा पवार यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आणि सर्वांचं लक्ष लागून होतं ते अजितदादा पवार यांचे काका शरद पवार आणि अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांचा पुतण्या रोहित पवार ही नेमकं या प्रकरणाविषयी काय बोलतात पण आज एका ट्विटद्वारे रोहित पवार यांनी अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांची पाठराखण केली आहे काय म्हणाले ते आपण पाहूया

अजित दादा पवार(Ajit dada Pawar) व महिला आयपीएस अंजना कृष्णा यांच्यातील वाद
कुर्डूवाडी येथे गौण खजिना उत्खनन याबाबतीत तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात बराच वाद झाला त्यामध्ये एका संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चक्क उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(Ajit dada Pawar)यांनाच फोन लावला व आणि झालेल्या वादा बाबतीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(Ajit dada Pawar)यांना संपूर्ण माहिती दिली
त्यानंतर अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांनी त्या महिला अधिकाऱ्याला फोन देण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना केले अंजना कृष्णा यांनी त्यांचा फोन घेऊन अजितदादा(Ajit dada Pawar)पवार यांच्याशी बोलल्या पण त्यांना अजितदादा पवार यांचा आवाज बहुधा ओळखू आला नसेल त्यानंतर अजित दादा पवार(Ajit dada Pawar)यांनी थेट व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलले हा संपूर्ण प्रकार हा सोशल मीडियामध्ये वायरल झाला आणि एका आयपीएस अधिकाऱ्यास ला
हे हि वाचा-वराह पालनासाठी शेतकऱ्यांना ३० लाखांपर्यंत अनुदान, अर्ज प्रक्रिया सुरू
अजित दादा पवार(Ajit dada Pawar)दमदाटी करत आहेत असा आरोप करणाऱ्या अनेक पोस्ट या सोशल मीडियावर फिरू लागल्या त्यातच दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल मिटकरी यांनी यूपीएससीला पत्र लिहून अंजना कृष्णा यांच्या संपूर्ण कागदपत्रांची सखोल चौकशी करा असे निवेदन दिले यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार(Ajit dada Pawar)आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी तो अर्ज वापस घेतला पण हा वाद काही मिटायला तयार नाही
हे हि वाचा-Trump Tariff-भारत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी आपली बाजारपेठ का उघडत नाही? हे खरे कारण आहे
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे काय बोलतात याकडे लक्ष
मागील अनेक वेळेला अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांच्या मदतीला त्यांचे काका शरद पवार हे धावून आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले बरेचदा अजित दादा पवार(Ajit dada Pawar) हे स्वतःच्या वक्तव्यामुळे अडचणीत देखील आले होते पण त्या वेळेला शरद पवार हे अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणाच्या जलपूजनाच्या वेळेला पत्रकारांशी झालेला वाद यामुळे नाराज झालेल्या पत्रकार बांधवांची शरद पवार यांनी जाहीर माफी देखील मागितली होती धरणातील पाण्या बाबतीत
अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांनी केलेले वक्तव्य यामुळे त्यांनी कराड येथे जाऊन आत्मक्लेष करावा असा सल्ला देखील अजित दादा पवार(Ajit dada Pawar)यांना शरद पवार यांनी दिल्याच्या चर्चा झाल्या होत्या पण आता अजितदादा पवार यांनी केलेल्या राजकीय बंडानंतर काका पुतण्यांमध्ये काहीसा तणाव आल्याचे पाहायला मिळाले पण या प्रकरणांमध्ये शरद पवार नेमकी काय बाजू घेतात किंवा त्यांचा पक्ष अजित दादा पवार(Ajit dada Pawar)यांची बाजू घेतो का विरोधात जातो याविषयी चर्चा रंगू लागल्या अशातच अजित दादा पवार(Ajit dada Pawar)यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी मात्र काकाची पाठराखण केल्याचे प्रथमता दिसून येत आहे त्यांनी एक ट्विट करत याविषयी आपले मत व्यक्त केले

रोहित पवार यांचे सोशल मीडियावर पोस्ट
रोहित पवार यांनी अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांची पाठराखण करत एक एक्स्पोर्ट केली यामध्ये त्यांनी काय लिहिले ते पाहूया
कुडूवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्याने घेतलेली भूमिका योग्य होती, पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की तिथे गोंधळ अजितदादांच्या हिंदी आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला होता. पण तरीही, हे निश्चित आहे की काही सामाजिक कार्यकर्ते जे जाणूनबुजून प्रामाणिक पण निवडक भूमिका घेतात त्यांच्यावर मीडियाकडून खटला चालवला जात आहे! मित्र पक्षांच्या नेत्यांना अनावश्यकपणे खटल्यात आणण्याऐवजी, राज्य नेतृत्वाने शेतकरी, युवक, महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची मीडिया ट्रायल करून कारवाई केली तर ते अधिक योग्य ठरेल जिथे पुरावे दिले गेले आहेत!
राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी कोणतेही कारण नसताना मीडिया ट्रायल चालवले जात असताना, पक्षाच्या दोन-तीन वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी एका समर्थक मित्राला घेऊन त्यांच्याच पक्षात अंतर्गत कलहात सहभागी होणे किती योग्य आहे? काहीही असो, पक्ष नेतृत्वाने अनुभवले असेल की पक्षात एक-दोन सहकारी “चहापेक्षा गरम” असले तरीही, त्यांच्यासोबत एक आमदार असला तरीही सर्व काही सुरळीत होत नाही.
यावरून असे स्पष्ट दिसते की एखाद्या संकटाच्या काळी पवार कुटुंबीय एकत्र येतात आणि एकमेकाची पाठ राखण करतात हे मात्र आता सिद्ध झाले आहे
पण अद्यापही शरद पवार यांनी मीडियासमोर येऊन या झालेल्या वादाबद्दल आपले प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही

तब्येतीच्या कारणास्तव अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांचे सर्व दौरे रद्द
अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांचे दोन दिवसांचे सर्व दौरे रद्द करण्यात आलेत तब्येतीच्या कारणामुळे हे दौरे रद्द केले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांच्या कार्याला कडून देण्यात आली आज म्हणजे 10 सप्टेंबर चे सर्व कार्यक्रम हे सुद्धा रद्द करण्यात आले आहेत अजित दादा पवार(Ajit dada Pawar) यांची तब्येत ठीक नसल्यामुळे हे दौरे रद्द करण्यात आले आहे अशी माहिती कार्यालयाने दिली आहे तरी पण अजित दादा पवार(Ajit dada Pawar)नाराज असल्याच्या अनेक बातम्या ह्या सध्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत आता नेमकं अजित दादा पवार(Ajit dada Pawar)हे मीडियासमोर येऊन जेव्हा प्रतिक्रिया देतील तेव्हाच खरे कारण आपल्याला कळेल
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार(Ajit dada Pawar)हे आपल्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे ओळखले जातात आणि आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालेलं अजित दादा पवार(Ajit dada Pawar)यांना कधीही सहन होत नाही त्यामुळेच हा सर्व प्रकार झालेला आहे असे म्हणायला वाव आहे







