Advertisement
Uncategorized

शंकर अप्पाचे दही धपाटे लई भारी

Advertisment

लोहा -महाराष्ट्र ओळखला जातो ते आपल्या खास शैली मुळे व रांगड खान हि महाराष्ट्र चवीची खासियत कोल्हापुरी तांबडा रसा,उजनी
ची बांसुदी बीड चे कांदोरी मटण वारंगायची खिचडी,आष्टमोड चा चिवडा अर्धापूर चे गुलाबजामून या खवय्या परंपरा आहेत
याच परंपरेत एक नाव आहे शंकर आप्पा होनराव यांचे दही धपाटे (dahi dhapate) नागपूर सोलापूर महामार्गावर वसलेलं लोहा शहर या शहरातील मुख्य
छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून हैदराबाद,मुंबई,कर्नाटक,नागपूर या ठिकाणी रस्ते जातात हा फार महत्वाचा चौक आहे
आज हे धपाटे जागतिक पातळी वर पोहचले आहेत पूर्वी या हॉटेल चे नाव सुशिक्षित बेरोजगारां चे हॉटेल असे होते जवळपास तीस वर्षा पासून
ते हा व्यवसाय करत होते. शिवाजी महाराज चौकला महत्व येत होते हेच ओळखून शंकरराव यांनी चॊकात जागा घेतली व शिवशंकर हॉटेल या
नावाने हॉटेल चालू केले व पहिला पदार्थ बनविला तो दही धपाटे(dahi dhapate) गरम व स्वच्छता ठेऊन धपाटे गर्हाकाला देऊ लागले व काही काळात याची
ख्याती महाराष्ट्र भर गेली व अनेक लोक फक्त धपाटे खाण्या साठी लोहा येथे येऊ लागले
या हॉटेल चे इवलुसे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे पुढील पिढी मध्ये शंकरराव चे दोन्ही पुत्र या हॉटेल चा कारभार पाहत आहेत व या
दोघांनी पुढील टप्पा गाठला व नांदेड लोहा रोड वर दुसरी शाखा चालू केली त्यांच्या मुलांची नवे १)सुजित (मुन्ना भाऊ ) होनराव
२)सुदर्शन (बंटी भाऊ )होनराव अशी आहेत
तसेच आता या व्यवसायाचा विस्तार हा फ्रॅंचायजी पद्धतीने करण्याचाही मानस या होनराव बंधूंचा आहे
कारण हे दोघेही भाऊ उच्चशिक्षित असून नोकरीच्या मागं न लागता आपल्या वडिलांचा परंपरागत
व्यवसाय चालविण्याचा निर्णय घेतला पण नवी पिढी नवे विचार नवी कृती या निर्दराने आपल्या हॉटेल
मध्ये छोटे छोटे बदल करून आज या बंधूंनी आगळीवेगळी किमया साधली आहे आता त्यांच्याकडे
धपाट्याची सुद्धा दहा एक प्रकार मिळतात यामध्ये प्रामुख्याने मेथी धपाटे टोमॅटो धपाटे बटर धपाटे
चीज धपाटे अशा पद्धतीचे वेगवेगळे धपाटे त्यांनी सुरू केले आहेत त्यामुळे खवय्यांना ही एक मेजवानी ठरणार आहे
तसेच शंकराप्पा होनराव यांनी समाजा मध्ये आपलं एक आगळ स्थान निर्माण केला आहे या रस्त्याने कुठलीही
दिंडी जात असताना शंकराप्पा होनरावव त्यांची दोन्ही पुत्र मिळून त्या दिंडीला जाऊ घातल्याशिवाय पुढे जाऊ
देत नाही होनराव यांनी चालू केलेली परंपरा त्यांच्या पुत्रांनी मात्र फार अशाने जपली आहे
दही धपाट्या सोबतच रुचकर असे जेवण पण येथे मिळते तसेच का या मार्गावरील प्रसिद्ध असा टी पॉइंट सुद्धा आहे
कुठलाही शासकीय कार्यक्रमास व मीटिंग असो त्या कार्यक्रमाचे जेवण्याचे टेंडर हे होनराव बंधूंनाच मिळते या
सर्व गोष्टींमुळे शंकरराव होनराव यांचे हॉटेल प्रत्येकाला आपला आपलेसे वाटते व या रस्त्याने जाणारा प्रत्येक
जण हा येथे दही धपाटे(dahi dhapate)चा आस्वाद घेतल्या शिवाय पुढे जात नाही आज त्यांची पाहून या परिसरा मध्ये अनेकांनी
हॉटेल व्यवसाय चालू केला आहे पण जी किमया शंकराप्पा होनराव यांना साथ दिली ही अन्यही कुणालाही साधने
अशक्य आहे
तसेच होनराव आप्पा हे दही धपाट्याप्रमाणेच शुद्ध तुपासाठी सुद्धा या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत कारण त्यांच्याकडे
शुद्ध तूप मिळते भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार रामराव वडकुते हे शंकरावांचे चांगले मित्र कारण
राजकारणा मध्ये येण्याच्या आधी रामराव वडकुते हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळा मध्ये लोहा येथे कार्यरत होते
त्याकाळी शंकरराव चे हॉटेल सुद्धा नवीन होते याच काही वर्षांमध्ये रामराव वडकुते व शंकरराव होनराव यांची घट्ट
मैत्री झाली आजही रामराव वडकुते हमेशा शंकराप्पा होनराव यांना भेटण्यासाठी लोहा शहरांमध्ये आवर्जून येतात
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते आदिनाथ कोठारे व त्यांचे वडील महेश कोठारे एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान लोहा
येथे काही दिवसांसाठी वाजता पहिला होते ते जेवढे दिवस लोहा शहरात होते तेवढे दिवस ते शंकरराव होनराव
यांच्या आस्वाद घेण्यासाठी येत असत
आज दिवसाकाठी शंकराव होनराव यांचे व त्यांच्या पुत्रांचे दोन हॉटेलमधून हजारो रुपयांची उलाढाल आहे
संकल्प टुडेशी बोलताना सुजित होनराव मुन्ना होनराव यांनी सांगितले की ते सध्या आपल्या शाखांच्या विस्तारासाठी
एक भन्नाट अशी योजना बनवत आहेत त्यासाठी त्यांनी फंक्शन पद्धतीच्या व्यवसायांचा अभ्यास करायला चालू केले आहे
व यामधून आपल्या व्यवसायाचे जाळे हे सबंध महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये विस्ताराचे त्यांचे स्वप्न आहे ते
प्रसिद्ध हॉटेल व्यवसाय विठ्ठल कामत यांना आदर्श मानतात व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या संपूर्ण हॉटेल
व्यवसायाचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे तसेच त्यांच्या इथे असलेली चटणी याचं सुद्धा पेटंट करून घ्यायचा
त्यांचा विचार आहे त्या संदर्भात त्यांनी काम देखील चालू केले आहे तर त्यांचे नांदेड लोहा रोडवरील दुसरे शाखेचे
हॉटेल मध्ये लवकरच त्याचे रूपांतर मोठ्या रिसॉर्ट मध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे
एकंदरीत शंकरराव होनराव व त्यांच्या दोन्ही मुलांचा सुजित व सुदर्शन यांचा कल्पकते मुळे लवकरच एका मराठमोळ्या
हॉटेल ची साखळी आपणास पहावयास मिळणार आहे
आपण जे काम करतो त्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता आपलं काम हे प्रत्येकाने आवर्जून केलेच
पाहिजे व इतरत्र कुठे लक्ष न देता आपला व्यवसायात वाढविणे व त्यामध्ये नवनवीन गोष्टी करणे यावर युवकांनी भर देणे
जरुरी आहे कारण आपण या लेखांमध्ये पाहिले आहे की शंकरराव होनराव यांची दोन्ही मुलं उच्चशिक्षित असून देखील
त्यांनी नोकरीच्या मागं न लागता स्वतःच्या मुलांना आपल्या परंपरागत व्यवसाया मध्ये पुत्र दिलय आणि त्यांना संपूर्ण
मार्गदर्शन करून व्यवसाय मधला दुसरा टप्पा गाठण्यासाठी मदत देखील करत आहेत
यामुळे युवक मित्रांनो आपल्या परंपरागत व्यवसायाला कमी समजू नका कारण असं म्हणतात की जिंकण्यासाठी खूप वेगळे
काम करण्याची गरज नाही एकच वेगळे काम करून तुम्ही तुमचा आयुष्य बदलू शकता आज एवढे नावलौकिक असून व
अमाप पैसा असून देखील शंकराव होनराव त्यांची कोणी पुत्र यांच्यामध्ये मान देण्याची पद्धत ही फार अनोखी आहे व्यवसाय
करायचा म्हणजे पायात भिंगरी तोंडात साखर व डोक्यात बर्फ ठेवावाच लागतो तरच व्यवसाय होतो याचप्रमाणे होनराव बंधूंनी
पत्ते कशी संबंध ठेवून आपल्या व्यवसायाची घोडधोड चालू ठेवली आहे तरी या कथेपासून प्रेरणा घेऊन जर एखादा मराठी
उद्योजक फ्रंचाईजी पद्धतीने आपला व्यवसाय करून लाखो रुपये कमवले तर निश्चित मराठी माणसाची मान ही उंचावेल त्यामुळे
आपल्या परंपरागत व्यवसायाला कमी समजू नका व त्यामध्ये नाविन्यपूर्ण काय करता येते याविषयी चिंतन करा म्हणजे होनराव
बंधू प्रमाणे आपल्याला सुद्धा यश हे फार सदस्याची मिळेल त्यामुळे कुठे वेळ न घालता आपल्या व्यवसाया मध्ये आपल्या
नोकरी मध्ये नाव मोठं करण्याचे पहा
या दोघांनी अहोरात्र मेहेनत करत आपली परंपरा कायम ठेवली व हॉटेल सोबत लॉज सुसज्ज हॉल बांधला आज या ठिकाणी
मल्टीनॅटीशनल कंपनी मिटींग होतात
माजी केन्द्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे पण येथे धपाटे खावयास येतात स्व. विलासराव देशमुख हे पण या ठिकाणी येत होते
अशोकराव चव्हाण’प्रणिती ताई देवरे चिखलीकर’मुक्तेश्वर धोंडगे’ प्रतापराव चिखलीकर’ मनोहर धोंडे’ हे राजकीय पुढारी वेळात वेळ
काढून येथे येतात
आघाडी चे नट आदिनाथ कोठारे’मकरंद अनासपुरे’ महेश कोतारे’प्रसाद ओक यांनी पण धपाटे खाल्ले आहेत
विलास बडे राहुल कुलकर्णी चक्रधर दळवी हे पत्रकार पण आव आवर्जून येथे येतात
या धपाटे ची खासीयत आहे यात मिसळी जाणारी चटणी हि कशी तयार होते हे होनराव फॅमेली सोडली तर हे कोणाला हि माहिती नाही
या मुळे आसा स्वाद भारतात कोठे हि नाही
मनमिळाऊ वेटर व स्वच्छता आपण पण या मार्गाने जात असाल तर जर स्वाद घेऊन जा

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button