Advertisement
सरकारी योजना

शेतकऱ्यांना मिळणार दहा वर्षे मोफत वीज; दिवसादेखील मिळणार वीजपुरवठा

फळटण येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

Advertisment

शेतकऱ्यांना मिळणार दहा वर्षे मोफत वीज? दिवसादेखील मिळणार वीजपुरवठा?

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फलटण येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर आम्ही सत्तेत परत आलो, तर पुढील पाच वर्षेही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण दहा वर्षे मोफत वीज मिळणार आहे.

Advertisement

 

Advertisement
शेतकऱ्यांना मिळणार दहा वर्ष मोफत वीज?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

शेतकऱ्यांना दहा वर्षे मोफत वीज

शेतकऱ्यांना मिळणार दहा वर्षे मोफत वीज? दिवसादेखील मिळणार वीजपुरवठा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फलटण येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,

 

 

जर आम्ही सत्तेत परत आलो, तर पुढील पाच वर्षेही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण दहा वर्षे मोफत वीज मिळणार आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1982363705913524554?t=96aA9h5OkDZXjfOPvOnf1w&s=19

 

विधानसभा निवडणुकांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज देण्याची घोषणा केली होती.

 

या निर्णयानंतर शेतकऱ्यांचे वीजबिल शून्य रुपये झाले आहे. सध्या ही योजना सुरू असून, शेतपंप आणि सिंचन साधनांसाठी वीज मोफत मिळत आहे.

 

 

आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी म्हटले की, “जर आमचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर पुढील पाच वर्षेही मोफत वीज दिली जाईल.” यामुळे शेतकऱ्यांना एकूण दहा वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे.

 

 

या घोषणेमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, यासाठी २०२९ मध्ये पुन्हा महायुतीला बहुमत मिळणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना दिवसादेखील वीज मिळणार

सध्या शेतकऱ्यांना फक्त आठ तासांचा वीजपुरवठा मिळतो, तोही बहुतेक वेळा रात्रीच्या वेळी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाऊन काम करावे लागते, ज्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

हेही वाचा-“शेत रस्त्यांना मिळणार विशिष्ट क्रमांक: जिल्ह्यात सुरू सीमांकन आणि अतिक्रमणमुक्ती मोहिम”

हेही वाचा-दुधाळ जनावरांसाठी केंद्र सरकारची नवी विमा योजना — 80% हप्ता केंद्राकडून

 

या समस्येवर उपाय म्हणून सरकारने सौरऊर्जा पंप सर्व शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

 

या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत वीज मिळेल, रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही आणि वीजबिलही शून्यच राहील.

शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि अडचणी

 

शेतकऱ्यांना मिळणार दहा वर्षे मोफत वीज? दिवसादेखील मिळणार वीजपुरवठा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल फलटण येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,

 

जर आम्ही सत्तेत परत आलो, तर पुढील पाच वर्षेही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण दहा वर्षे मोफत वीज मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button