ट्रेंडिंग न्यूज़
शिवसेना फुटली पुत्र प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटली पुत्री प्रेमामुळे अमित शहा यांचा आरोप
Advertisment
शिवसेना फुटली उद्धव ठाकरे यांच्या पुत्र प्रेमामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस
फुटली शरद पवार यांच्या पुत्री प्रेमामुळे पण हे दोघेही विनाकारण
भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत
असा घनाघात अमित शहा यांनी एका कार्यक्रमांमध्ये केला
पुढे अमित शहा म्हणाले जर एकनाथ शिंदे यांना योग्य न्याय मिळाला असता
तर ते फुटून आमच्याकडे आलेच नसते शरद पवार यांनीआपल्या पुत्री प्रेम
बाजूला ठेवले असते तर अजित पवार हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटले
नसते पण उद्धव ठाकरे व शरद पवार हे विनाकारण भारतीय जनता पार्टीला
दोष देत आहेत
या वक्तव्याचे पडसाद आता पडणार व आरोप प्रत्यारोप सुरू होणार
Advertisement







