Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

नांदेड परभणी जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के

Advertisment
  1. आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटाला नांदेड व

परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्यधाके

जाणवली यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते

Advertisement

प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार हा भूकंपाची

Advertisement

तीव्रता ही 4.2 रिश्टर स्केल इतकी होती तर भूकंपाचा केंद्रबिंदू

हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे होता

अजूनही नागरिक एकमेकांना फोन करून याबाबतीत विचारणा करत आहेत

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button