Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सुट्टी देणार नाही जरांगे पाटलांनी घेतली आक्रमक भूमिका

Advertisment

काल मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे
पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने जाणार
रद्द करून अंतरवाली सराटी येथे जाण्याचा
निर्णय घेतला याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना
मनोज जणांचे पाटील म्हणाले की यापुढे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुट्टी देणार नाही
जोपर्यंत सगे सोयरे या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात
होणार नाही तोपर्यंत आम्ही गपचूप बसणार नाही
अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली
देवेंद्र फडवणीस यांनी काल सोशल मीडियावर
बंदुकीचे चित्र टाकले असे त्याप्रसंगी म्हणाले
मी गेल्यानंतर त्यांनी
संचारबंदी लावली हे मला माहिती होतं
तेअसं करणार प्रत्येक गावागावांमध्ये यापुढे
धरणे आंदोलन होईल कोणीही कायद्या
हातात घेऊ नये असेही आव्हान जरांगे
पाटील यांनी केले उद्या कॅबिनेटच्या
बैठकीमध्ये सगे सोयरे याबाबतीत ठराव
मंजूर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी
केली दरम्यान मराठा आंदोलना मुळे मंत्रालय
व विधान भवन परिसरात तगडा पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कारण
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
आज पासून सुरू होत आहे आता पहाव
लागेल की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विधिमंडळामध्ये पडसाद उमटतात की नाही

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button