Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

न्यू प्रेरणा क्लासेस, लोहा येथे शिव जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Advertisment

दिनांक १९ फेब्रू.२०२४ न्यू प्रेरणा क्लासेस, लोहा जि. नांदेड येथ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यार्थांच्या विचाराला
व कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जीवनावर आधारित वकृत्त्व, गीत गायन – पोवाडे , प्रश्नमंजुषा व वेशभूषा
इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत
आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन
करण्यात आले.यावेळी क्लासचे सर्व शिक्षक ,शिक्षिका वृंद उपस्थित होते.
विविध स्पर्धांमधील सहभागी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
वक्तृत्व स्पर्धा (मराठी)-
रुंजी शिरसाठ, अनुष्का शिंदे,माधवी बंडेवार, श्रेया काळे, शिवानी धुळगुंडे ,
हंसराज जामगे, चैतन्य पवार, अर्जुन कौठेकर, प्रिया स्वामी ,स्वामिनी मुसळे ,
सिद्धी केंद्रे ,सुप्रिया पवळे, समर्थ बेद्रे , राजदिप बालाघाटे ,वेदिका सूर्यवंशी
दिव्या जामगे, प्रसाद ढगे अरुण हरगावकर, श्रावणी जाधव इत्यादी.
#इंग्रजी – आकाश जाधव, रितेश खांडेकर, समर्थ दाढेल, वरद अंबेकर,
मीत पवार, मीरा गीते ,श्रवण बिडवई पंकजा गित्ते ,छत्रपती ढेंबरे, वेदांत गाडेकर इत्यादी.

गीत गायन – पोवाडे
पल्लवी बेद्रे ,शिवानी पवार, वेदांत ताटे, नंदिनी कोपनर ,युवराज भुजबळ,
प्रणव कराळे ,संध्या मुंडे ,प्रथमेश ढेंबरे इ.

Advertisement

प्रश्नमंजुषा – सादरीकरण – दुर्गा पवार
उत्तर देणारे विद्यार्थी –
मित पवार, सत्यम सूर्यवंशी, उमेश चव्हाण, सुप्रिया जाधव, शिवानी पवार,
समर्थ बेद्रे, शिवन्या धुळगुंडे ,आकाश जाधव

Advertisement

वेशभूषा स्पर्धा – अनुष्का शिंदे, माधवी बंडेवार, श्रावणी जाधव, पंकजा गित्ते,
मिरा गित्ते, रोहिणी सूर्यवंशी, शिवन्या धुळगुंडे इत्यादी.

शिवगर्जना – रुंजी शिरसाट, कस्तुरी बालाघाटे , मिरा गित्ते,

उत्कृष्ट सूत्रसंचालन – मीत पवार व सत्यम सूर्यवंशी (७ वी.)
अशाप्रकारे एक उपक्रमशील शिवजयंती साजरी करण्यात आली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button