Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका 19 एप्रिल ते 1जून पर्यंत निवडणुका होणार

Advertisment

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज येथे
पत्रकार परिषद झाली ही पत्रकार परिषद
दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये पार पडली
पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने
लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक
जाहीर केले 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक
होणार व मतमोजणी चार जून रोजी होणार आहे
त्याबरोबरच संपूर्ण देशामध्ये आदर्श आचारसंहिता
लागली आहे
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा
सर्वत्र ओळख आहे आज याच भारत देशाच्या
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक
जाहीर झाले यामध्ये 97 कोटी मतदार आपल्या
मतदानाचा हक्क बजावणार महाराष्ट्राची निवडणूक
ही पाच टप्प्यात होईल व त्याची तारीख
19 एप्रिल ते 1 जून ही आहे मतमोजणी चार जून रोजी होईल.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button