Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट एकाचा मृत्यू

Advertisment

चार्जिंगला मोबाईल लावून वापरत असताना मोबाईलचा
अचानक स्फोट झाला व एका इसमाचा मृत्यू झाला
सदरील घटनाही राजस्थान या राज्यातील आहे राजस्थान
मधील बांसवाडा येथील 41 वर्षीय इसम यांचे नाव जगमाल हे होते
मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर ती काहीतरी पहात होते
अचानक त्या मोबाईलचा स्फोट झाला घरच्यांना स्फोटाचा
आवाज ऐकू आल्याबरोबर ते पळत त्या रूममध्ये आले
तर त्यांनी पाहिले की जयमाल हा खाली पडलेला आहे
त्याचे छाती जवळचे कातडे पूर्ण जळून गेले त्याला तातडीने
नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी
त्यांना मृत घोषित केले
चार्जिंगला मोबाईल लावून वापरल्यास स्फोट होतो असं
वारंवार सांगून देखील लोक अशी चूक करतात

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button