Advertisement
Uncategorized

प्रतापराव पाटील चिखलीकर पंकजा मुंडे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना भाजपाची उमेदवारी दुसरी यादी जाहीर

Advertisment

लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीची
आज दुसरी यादी जाहीर झाली यामध्ये
महाराष्ट्रात सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या
काही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर झाले
यामध्ये प्रामुख्याने बीडमधून प्रीतम ताई मुंडे ऐ
वजी पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळाली
तर नांदेड मधून विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना परत एकदा संधी मिळाली आहे तसेच
नागपूर नितीनजी गडकरी ‘चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार ‘
सुजय विखे पाटील लातूर सुधाकर ‘
मुंबई पियुष गोयल ‘ रक्षा खडसे ‘
रणजीत सिंग निंबाळकर पुणे मुरलीधर ‘
सुभाष भामरे ‘ स्मिता वाघ वर्धा रामदास तडस
जालना रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे
तसेच या यादीमध्ये मुंबईमधून गोपाळ शेट्टी
व मनोज कोटक यांना वगळण्यात आले आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button