Advertisement
Uncategorized

भा ज पा ची राज्यसभेची यादी जाहीर अशोकराव चव्हाण,अजित गोपछडे ,मेधा कुलकर्णी याना उमेदवारी

Advertisment

भारतीय जनता पार्टीने आज आपली राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली
यामध्ये चर्चेत असलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी
दिली आहे तसेच या यादीमध्ये चर्चेत नसलेले नाव डॉक्टर अजित गोपछडे जे नांदेडमध्ये
डॉक्टर आहेत त्यांचंही नाव या यादीत आहे तसेच श्रीमती मेधा कुलकर्णी यांचे नाव या यादीत आहे
अजित गोपछडे व अशोकराव चव्हाण हे दोघेही नांदेड शहरातील आहेत
भारतीय जनता पार्टीने तीनच नाव घोषित केलेले आहेत त्यामुळे चौथा उमेदवार भारतीय जनता
पार्टी देते की नाही ते पाहावं लागेल जर भाजपाने चौथा उमेदवार नाही दिला तर ही निवडणूक
बिनविरोध होईल तसेच भाजपाने नारायण राणे व पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही
यामध्ये अजित गोपछडे यांचं नाव मात्र चर्चेत नसताना सुद्धा त्यांना उमेदवारी दिली

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button