Advertisement
Uncategorized

Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

Advertisment

विभागाने दिली आहे त्यामुळे आपल्या देशात परत एकदा करोना(Corona)डोकं वर काढण्याचे चित्र पाहायला मिळत आहे तरी काळजी जरूर घ्या

https://covid19dashboard.mohfw.gov.in/

Advertisement

भारतामध्ये परत एकदा करोना(Corona)येतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे देशांमध्ये करोना(Corona)दोनदा येऊन गेला आहे आज करोणाचे NB.1.8.1 व LF.7 हे दोन व्हेरिएंट असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे

Advertisement
Corona update
Corona update

केरळ मध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ(Increase in the number of patients in Kerala)
केरळ राज्यामध्ये कोरोना(Corona)बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे सध्या कोरोना(Corona) बाधित रुग्णांपैकी जवळपास 50 टक्के रुग्ण हे केरळ राज्यातून दिसून येत आहेत केरळमध्ये सध्या 430 रुग्ण कोरोना(Corona) बाधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे बाधित रुग्णांना त्यांच्याच घरामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे आत्तापर्यंत केरळ राज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या आहेत ?

 

हे हि वाचा-Benefits of Soaking:या गोष्टी भिजवून खा व निरोगी राहा

महाराष्ट्रातही कोरोना(Corona)डोकं वर काढलं
गेल्या कोरोना(Corona)लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे(Corona)रुग्ण होते आणि सध्या देखील महाराष्ट्रामध्ये 209 कोरोना(Corona)सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे मुंबईमध्ये सर्वाधिक 35 रुग्ण आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये चार रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार त्या रुग्णांना बाकी व्याधी होत्या

 

राजधानी दिल्ली मध्येही कोरोना रुग्ण
नवी दिल्लीमध्ये देखील कोरोना(Corona)वाढताना दिसत आहे जवळपास 104 लोकांना कोरोना(Corona) झाल्याचे स्पष्ट झाले आहे त्या रुग्णांना घरी विलगीकरण करून त्यांच्यावर योग्य तो उपचार चालू आहे

हे हि वाचा-Anemia:एनीमिया प्रकार, लक्षण, कारण आणि इलाज

कोणत्या राज्यात किती रुग्ण(How many patients in which state?)
कोरोना(Corona)बाधित रुग्णांची संख्यांची विचार करायला गेलो तर केरळमध्ये 430 महाराष्ट्रात 209 दिल्लीत 104 उत्तर प्रदेश मध्ये 15 पश्चिम बंगाल मध्ये 12 कर्नाटक मध्ये 47 गुजरात मध्ये 83 तामिळनाडू 69 अरुणाचल प्रदेश हरियाणा 9 गोवा एक राजस्थान 13 छत्तीसगड एक तेलंगाना एक एवढे रुग्ण असल्याचे माहिती आरोग्य विभागाने दिली आहे
आरोग्य विभागाने कोरोना(Corona)चाचणीचे अहवाल हे रोजच्या रोज बाधित रुग्णांचे संख्या ही आयएसआयपी या संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत

Increase in Corona patients internationally
Increase in Corona patients internationally

आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना(Corona)रुग्णांमध्ये वाढ(Increase in Corona patients internationally)
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉंगकॉंग चीन थायलंड सिंगापूर या देशांमध्ये कोरोना(Corona)बाधित रुग्णांची संख्या वाढलेली आहे
यामध्ये मुख्यतः सिंगापूर मध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे एकट्या सिंगापूर मध्ये 14000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत एका आठवड्यामध्ये हॉंगकॉंग मध्ये रुग्णांच्या समस्यां मध्ये 30 टक्क्याने वाढ झाल्याचे समोर आले आहे तर सिंगापूर मध्ये देखील 30 टक्क्याने रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली याचे दिसून आले आहे तसेच गेल्या आठवड्यामध्ये हाँगकाँगमध्ये देखील कोरोना(Corona)च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे तेथील सरकारने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारे देखील दिले आहेत?

 

कोरोना(Corona)ची पहिली लाट भारतामध्ये आल्यानंतर वीस मार्च 2020 रोजी देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते पहिले लोक डाऊन हेच 21 दिवसांसाठी होते त्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोविड पसरला संपूर्ण रुग्णालय हे कोविड पेशंट ने भरून गेले होते अनेक लोक मृत्युमुखी देखील पडले त्यानंतर मात्र भारत सरकारने तयार केलेले लस प्रत्येक देश वासियांना देण्यात आली त्यानंतर कोविड चे प्रमाण कमी झाले होते भारतीय लोकांची रोगप्रतिकार शक्ती ही वाढल्याचा निकषही काही तज्ञांनी व्यक्त केला होता आत्ता जो कोरोनाचा नवीन व्हेरियंट आलेला आहे त्याला जास्त घाबरण्याची गरज नाही

 

पूर्वीसारखा करुणाचा उद्रेक होतो की काय अशी शक्यता नसल्याचे काही तज्ञांनी सांगितले आहे पण आपण मात्र जरूर काळजी घेतलीच पाहिजे कारण गेल्या करुणाच्या लाटेमध्ये ज्या समस्या आपल्याला उद्भवल्या त्या समस्या परत उद्भवू नये हीच अपेक्षा आपण केली पाहिजे
भारत सरकारने मागील करुणाच्या लाटेमध्ये अत्यंत चांगले काम व नियोजन केले होते

 

जगभरातकोरोना(Corona)बाधित रुग्णांची संख्या मध्ये वाढ होत असली तरी भारतामध्ये आत्तापर्यंत तरी बाकी जगाच्या तुलनेमध्ये वाढ ही नगण्य आहे तरी भीती बाळगायची गरज नाही किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची नियमावली अद्याप तरी जाहीर केलेली नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button