Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची मुक्तता मनसे च्या मागणीला यश अमित ठाकरे यांची फेसबुक वारून दिली माहिती

Advertisment

शिक्षकांना अतिरिक्त काम हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिलेला आहे
कारण यामुळे विद्यार्थ्यांची मोठे नुकसान होते
निवडणुकीच्या कामामध्ये तसेच निवडणूक यादी बनवण्यामध्ये शिक्षकांना मोठ्या
प्रमाणात काम दिले जाते यामुळे विद्यार्थ्यांची नुकसान मोठ्या प्रमाणात होते या
गोष्टीची चर्चा वारंवार होते याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नी केलेल्या मागणीमुळे आज मुख्य निवडणूक
अधिकाऱ्याने स्पष्ट आदेश दिले आहेत की यापुढे काही काम सोडता शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येत आहे
अमित ठाकरे यांनी फेसबुक करत ही माहिती दिली
उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. ३३५/२०१३ (S.P. R. J. Kanya Shala Trust Vs. ECI)
या न्यायालयीन प्रकरणात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम २९ व लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,
१९५१ च्या कलम १५९ अन्वये उपलब्ध करुन द्यावयाच्या कर्मचारी वर्गासंदर्भात निर्णय दिलेला आहे.
सेंट मेरी स्कूल न्यायालयीन प्रकरणात सर्वोच्च न्यायाने दिलेल्या निर्देशानुसार कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना केवळ
रजेच्या दिवशीच शैक्षणिक काम नसलेल्या दिवशी तसेच शैक्षणिक काम नसलेल्या वेळेत मतदान यादी चे पूननिरीक्षणाचे काम देता येईल
यामध्ये खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक तसेच कर्मचारी वर्ग यांना तीन दिवस प्रशिक्षण
व दोन दिवस मतदानाच्या दिवसाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद आहे
जानेवारी ते एप्रिल हा कालावधी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो याच काळात हे काम नको
अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button