Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ मार्च ला लागणार ?

Advertisment

लोकसभा निवडणूक आचारसंहिता हि पाच ते दहा मार्च दरम्यान लागणार होती
पण निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल जी यांनी तडकाफडकी राजीनामा
दिला व राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे
आता संसदीय कायदेमंत्री अर्जुन राम मेगवाल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती
नेमून नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती ज्यामध्ये एक
केंद्रीय मंत्री लोकसभा काँग्रेसचे नेते आदीर रंजन चौधरी यांचा व इतर सदस्यांचा
समावेश असेल ही समिती 13 14 मार्च ला बैठक करून निवडणूक आयुक्तांची
नियुक्ती ही 15 मार्चपर्यंत होईल अशी शक्यता आहे
याआधी निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे हे सुद्धा सेवानिवृत्त झाले आहेत
या दोन आयुक्त यांची आता नियुक्ती केली जाणार आहे त्यानंतरच लोकसभेची
आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button