Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

अबकी बार ४०० के पार म्हणत भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर

Advertisment

लोकसभा निवडणुका जश्या जशा जवळ येत आहेत तसंच राजकीय पक्ष सुद्धा जोमाने
तयारीला लागले आहेत आपकी बार 400के पार म्हणत भारतीय जनता पार्टीने
आपली पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये 195 उमेदवारांची नावे आहेत
यामध्ये प्रामुख्याने वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर मधून
अमित शहा लखनऊ मधून राजनाथ सिंह व नागपूर मधून नितीन गडकरी तसेच
यामध्ये 34 मंत्र्यांचाही समावेश आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन
पूर्व उपमुख्यमंत्री या यादीमध्ये आहेत विशेष म्हणजे या यादीमध्ये नवयुवकांना
मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे 47 उमेदवार हे पन्नाशीच्या मधील आहेत
असेत मध्य प्रदेश .गुना मधून ज्योतीरादीत्य सिंधिया विदिशा मधून शिवराज सिंग चव्हाण
तर भोपाल मधून साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी मिळाली आहे
अमेठी मधून स्मृती इराणी यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे
तसेच पहिल्या यादीमध्ये गुजरात 15
उत्तर प्रदेश 51, कर्नाटक 12, मध्य प्रदेश 24, झारखंड 11, छत्तीसगड 11,असम 11
दिल्ली 5,उत्तराखंड 3,जम्मू-काश्मीर २,गोवा एक,अरुणाचल प्रदेश दोन
अंदमान निकोबार एक,त्रिपुरा एक,तेलंगणा 9,राजस्थान 15 इतक्या उमेदवारांची
उमेदवारी जाहीर झाली आहे
सगळे तगड्या उमेदवारांना संधी देऊन काँग्रेसला शह देण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button