Advertisement
राजकीय बातम्या

उद्धव साहेब ठाकरे यांना कंटेनर लागत होते एकनाथराव शिंदे यांची टीका

Advertisment

कोल्हापूर -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एका मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली याप्रसंगी बोलताना एकनाथराव शिंदे यांनी जे जे आम्हाला खोके खोके म्हणून होतात त्यांचं खोक्याने भागत नाही तर त्यांना कंटेनर लागतात अशा शब्दात एकनाथराव शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली
शिवसेना फुटी नंतर ठाकरे गटाकडून वारंवार एकनाथ शिंदे गटाला पन्नास खोके म्हणून चिडवलं जातंया टीकेचा समाचार आज मुख्यमंत्र्यांनी घेतला
आत्ता सध्या मातोश्री मधून डरकाळी नाही तर रडण्याचा आवाज येतो अशीही टीका यांनी केली प्रसंगी बोलताना पूर्वी मातोश्री म्हणजे एक मंदिर होतं आता मात्र एक उदास हवेली झाली आहेअशी टीका एकनाथराव शिंदे यांनी केली
राज ठाकरे व नारायण राणे यांना बाळासाहेबांना शिवसेनेतून काढायचं नव्हतं ते बाहेर जाऊन अशी त्यांची इच्छा होती
एकंदरीत लोकसभेच्या तोंडावर एकनाथराव शिंदे यांनी केलेली टीका यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण एकमेकांवर टीका करण्यात जाईल

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button