Advertisement
राजकीय बातम्या

मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांचे जेवणाचे निमंत्रण

Advertisment

बारामती-नमो रोजगार मेळावा बारामती मध्ये आहे या
कार्यक्रम साठी मुखयमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
व उपमुख्यमंत्री अजित पवार
हे सर्व बारामातीला येणार आहेत शरद पवार यांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदे
व देवेंद्र फडवणीस याना घरी जेवायची निमंत्रण दिले आहे जयंत पाटील हे
स्वतः निमंत्रण घेऊन वर्षा बंगल्या वर गेले आहेत उद्या होणाऱ्या कार्यक्रम
पत्रिकेत सुप्रियाताई सुळे यांचे नाव आहे पण शरद पवार यांचे नाव नाही
आता पाहावे लागेल कि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस शरद पवार यांचे
निमंत्रण स्वीकारतात कि नाही
या निमंत्रना मूळे लोकसभेच्या आधी राजकीय चर्चांना उधाण आले आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button