Advertisement
महाराष्ट्र

कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही हे सर्व लक्षात ठेवावे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे

Advertisment

मुंबई -अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी एक पत्रकार परिषद घेतली याप्रसंगी
बोलताना उद्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी
काही मोठ्या घोषणा होतील हे सांगितले
पत्रकारांनी आजच्या मनोज जारंगे पाटील
यांच्या आरोपावर प्रश्न विचारला असता
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी याप्रसंगी
बोलताना असे सांगितले की आम्ही मराठा
समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेला आहे
व मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी स्वतः
जरांगे पाटील यांना भेटायला गेलो मोठ्या
प्रमाणात कुणबी नोंदी चालू आहे तसेच
मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे
पण आज मनोज जरांगे पाटील जी भाषा
बोलत आहेत ती भाषा कोणी त्यांना स्क्रिप्ट
लिहून दिली काय असं वाटत आहे तसेच
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही कोणीही
कायदा तोडण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा
कायदेशीर कारवाई करावी लागेल असेही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मनोज
जरांगे पाटील बाबतीत विचारले असता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की
आज त्यांनी बोलले ते त्यांनी सिद्ध
करावे येणाऱ्या काही दिवसांमध्ये
मनोज जरांगे पाटील व राज्य सरकार
मधला संघर्ष वाढण्याची चिन्ह दिसत आहेत

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button