Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

मिरची चे भाव एका दिवसात 12000 रुपयांनी पडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी केली जाळपोळ

Advertisment

मिरची चे भाव एका दिवसामध्ये वीस हजार रुपयावरून
थेट आठ हजार रुपये प्रति क्विंटल आल्यामुळे
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जाळपोळ करण्यास
सुरुवात केली
घटना आहे कर्नाटक मधील हावेरी येथील हावेरी
हे कर्नाटक मधील मिरचीसाठी प्रसिद्ध आहे येथे
लांबून व्यापारी मिरची घेण्यासाठी येतात येथे मोठ्या
प्रमाणात मिरचीची उलाढाल होते पण एकाच
दिवसांमध्ये वीस हजार रुपये प्रतिक्विंटल असणारी
मिरची थेट आठ हजार रुपये आली त्यामुळे संतप्त
शेतकरी रस्त्यावर उतरून जाळपोळ करायला लागले
तेथील मार्केट कमिटीचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान
केले
व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सगळे शेतकरी हे
अडचणीत आलेले आहेत जीवापाड महिनत करून तयार करण्यात आलेल्या पिकाला जेव्हा कवडीमोल भाव
मिळतो तेव्हा शेतकऱ्यांच्या मनाला किती वेदना होतात हे कोणत्याही सरकारच्या लक्षात येत नाही आता एका
दिवसात जर बारा हजार रुपयांनी भाव पडत असतील तर शेतकऱ्यांना शेती कशी .
परवडेल एवढेच म्हणावं लागेल कर्नाटक मधील शेतकऱ्यांना मिरचीने मात्र रडवले

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button