Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

आसाराम बापूला कोर्टाचा दिलासा नाही राहावं लागणार कोठडीतच

Advertisment

स्वयंघोषित बाबा आसाराम यांची याचिकेवर विचार करण्यासाठी
कोर्टाने नकार दिला आहे हा आसारामला मोठा झटका आहे
बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले आसाराम
यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःची शिक्षा पूर्ण कमी करण्याबाबत
याचिका दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टाने ही प्रकरण ऐकून
घेण्यास नकार दिला यामध्ये महाराष्ट्रामध्ये इलाज करण्यासाठी
जाण्याची परवानगी राजस्थान हायकोर्ट ला मागितली होती
आसाराम ला कोर्टातून दिलासा मिळाला नाही 2013 मध्ये
एका नाबालिक मुली वर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली
आसारामला अजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती
आता आसाराम 80 वर्षाचा आहे सध्या आसाराम राजस्थान
मधील जोधपूर या जेलमध्ये अजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे
कोर्टाच्या निर्णयानंतर आसारामला आता जेलमध्येच राहावे लागणार आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button