Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी ईडीमार्फत चौकशी करा विधानसभा व विधान परिषदेमध्ये मागणी

Advertisment

मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद आज दोन्ही सभागृहात उमटले
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आज दुपारी अर्थसंकल्प सादर
होणार आहे तत्पूर्वी विधानसभेमध्ये आशिष जी शेलार व विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर
या दोन्ही सदस्यांनी मनोज राजे पाटील यांच्या आंदोलनाची त्यांच्या हिंसक वक्तव्याची
एसआयटी मार्फत व ईडीमार्फत चौकशी करा अशी मागणी केली या आंदोलनामागे
शरद पवार यांचा हात आहे का तेही तपासा अशी मागणी करतात विधान परिषदेमध्ये
गदारोळला सुरुवात झाली त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज हे दहा मिनिटांसाठी तहकूब केले गेले
तर इकडे विधानसभेमध्ये आशिष जी शेलार यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीला
विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची
एसआयटीमार्फत चौकशी करा अशा सूचना दिल्या
पुढील काही दिवसांमध्ये राज्य सरकार व मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button