Advertisement
महाराष्ट्र

मीरा रोड वर शोभा यात्रा काढायला राजसिंह यांना हायकोर्टाची सशर्त परवानगी

Advertisment

मुंबई – तेलंगणा चे आमदार टी राजसिंह यांना आज मुंबई हायकोर्टाने मुंबई
मधील मीरा रोड वर शोभा यात्रा काढण्या साठी सशर्त परवानगी दिली आहे
२२ जानेवारी ला आयोध्ये मध्ये प्रमप्रतिष्ठा होती त्या दिवशी मीरा रोड वरील
नाया नगर मध्ये हिंसा झाली होती शिव जयंती निमित्त शोभा यात्रा काढायची
असे टी राजसिंह यांनी ठरवले तर या प्रकरणात एआईएमआईएम चे वारीस पठाण
यांनी पण मीरा रोड वर जाणार असे सांगितले या मुळे तणावाचे वातावरण तयार होईल
म्हणून पोलिसांनी मुंबई हायकोर्टाने यांना शोभा यंत्रे साठी परवानगी नाकारली त्या मुळे
हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहचले या वर निर्णय देताना
कोर्टाने टी राजसिंह यांना प्रक्षोभ भाषण न करण्या चे आदेश दिले व संपूर्ण शोभा यात्रेचे
व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे आदेश दिले
व हि शोभा यात्रा नयानगर पासून दीड किलो मीटर दुरून जाणार आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button