Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

अपघातानंतर रुग्णवाहिका 10 मिनिटांत पोहोचणार; उशीर झाल्यास ₹10 हजार दंड, NHAIचा मोठा नियम!

राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी NHAIची आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णवाहिका आणि संबंधित यंत्रणांवर दंडाची कारवाई

Advertisment

NHAI New Rule

रस्ते अपघातामध्ये अनेक जणांचे बळी जातात आणि कारण असते ते वेळेवर वैद्यकीय मदत न मिळणे पण आता केंद्र

Advertisement

शासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्या वेळेला जर अपघात झाला

Advertisement

तर त्या जखमी रुग्णांना तात्काळ मदत मिळणार आहे

NHAI New Rule
NHAI New Rule

वारंवार होणाऱ्या रस्ते अपघातामुळे अनेक जणांचे बळी जातात यावरच एन एच ए आय यांनी एक योजना लागू केली आहे.

ज्यामध्ये अपघात झाल्यास फक्त दहा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका येथे पोहोचेल आणि जर रुग्णवाहिका न पोहोचल्यास त्या

रुग्णवाहिके पडून दहा हजार रुपये दंड आकारला जाईल काय आहे.तो नियम ते पाहूया

 

रुग्णवाहिका न पोहोचल्यास दहा हजार रुपये दंड

राष्ट्रीय महामार्गांवर अपघात झाल्यास जखमींना तात्काळ रुग्णवाहिका सेवा मिळावी,

यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आपत्कालीन प्रतिसाद

हेही वाचा-इम्रान खान यांच्या मृत्यूचा दावा! पाकिस्तानी पत्रकाराच्या पोस्टने खळबळ; PTI नेही व्यक्त केली चिंता

प्रणाली-संगणक-सहाय्यित प्रेषण (ERS-CAD) आधीच सुरू केली आहे. तथापि,

निष्काळजीपणाच्या तक्रारी प्राधिकरणाच्या निदर्शनास आल्यावर, परिस्थिती सुधारण्यासाठी अधिक कठोर पावले उचलण्यात आली आहेत.

 

सेवा स्तर करारामधील (SLA) दंडाच्या तरतुदी अधिक कडक करणे

प्रत्येक चुकीसाठी शिक्षेची तरतूद आहे.आता नवीन तरतुदीनुसार जर अपघाताची

हेही वाचा-शेणापासून गॅस बनवा आणि कमवा लाखो रुपये! गोवर्धन योजनेत सरकार देणार मोठी मदत

माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका उशिरा पोहोचली.त्याला 10000 रुपयांचा दंड आकारला जाईल.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तर दोन मिनिटाच्या आत जर रुग्णवाहिका तिच्या जागेवरून निघाली नाही

तर प्रत्येक मिनिटाला दोन हजार रुपये दंड आकारला जाईल

अपघात झाल्यापासून 10 मिनिटांच्या आत रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे.

एनएचएआय केअर सिस्टीमच्या नियमांनुसार, माहिती मिळाल्यानंतर 10 किमीच्या परिसरातील कोणत्याही

अपघातस्थळी पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये.

 

राष्ट्रीय महामार्गांवर तैनात असलेल्या रुग्णवाहिका, क्रेन आणि गस्ती वाहनांचे

अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी, एनएचएआयने

आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली सुरू केली. या सर्व वाहनांमध्ये आधुनिक जीपीएस उपकरणे बसवण्यात आली.

प्रत्येक रस्त्यावरील वाहनामध्ये आयओटी सिम असलेला अँड्रॉइड मोबाईल फोन बसवलेला आहे.

हा एनएचएआय केअर मोबाईल ॲप्लिकेशनला जोडलेला आहे, जे रस्त्यावर तैनात असलेल्या वाहनाला अपघाताशी संबंधित

माहिती पाठवते आणि आपत्कालीन परिस्थितीत केलेल्या कृतींसह डेटा गोळा करते.

याव्यतिरिक्त, प्रत्येक इन्सिडेंट मॅनेजरला IoT सिम असलेला अँड्रॉइड टॅब्लेट देण्यात आला आहे.

हे NHAI केअर डॅशबोर्ड ॲप्लिकेशनशी देखील जोडलेले आहे, जे IMs ना वाहन ट्रॅकिंग

आणि अपघात व्यवस्थापनाचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यास मदत करते.

 

 

महामार्गावरील वाहनांचे निरीक्षण

यामध्ये एक मध्यवर्ती कॉल सेंटर जे 24 तास कार्यात असेल एवढी सगळी व्यवस्था करूनही, NHAI केअर डॅशबोर्ड आणि

NHAI केअर ॲप्लिकेशनचा योग्य वापर होत नसल्याचे NHAI च्या निदर्शनास आले आहे,

ज्यामुळे अपघातानंतर प्रतिसाद देण्याच्या वेळेत सुधारणा होत नाहीये.

 

सर्वात मोठा अडथळा हा आहे की रस्त्यावरील वाहनांची उपलब्धता ऑनलाइनसुद्धा दिसत नाही.

आता, प्रत्येक वाहनासाठी आयएमएस केअर प्रणालीचा वापर अनिवार्य करून,

एनएचएआयने दंडाच्या तरतुदी केल्या आहेत. तसेच, प्रकल्प क्षेत्राबाहेर महामार्गावर अपघात झाल्यास आणि इतर

रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास, त्याही उपलब्ध असल्या पाहिजेत, असेही स्पष्ट केले आहे.

NHAI ने अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी NHAI Care Dashboard आणि NHAI Care App सारख्या

डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या यंत्रणांचा अपेक्षित पद्धतीने वापर होत नसल्याचे समोर आले

आहे. विशेषतः महामार्गावर तैनात असलेल्या वाहनांची ऑनलाइन

उपलब्धता स्पष्टपणे दिसत नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचण्यास विलंब होत आहे.

एन एच आय ची अधिकृत वेबसाईट

https://nhai.gov.in/

ही समस्या लक्षात घेऊन आता NHAI ने प्रत्येक वाहनासाठी IMS Care प्रणालीचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे.

एवढेच नाही तर प्रकल्पाच्या हद्दीबाहेर महामार्गावर अपघात झाल्यास आणि

त्या ठिकाणी अन्य रुग्णवाहिका उपलब्ध नसतील, तर संबंधित यंत्रणेकडील

रुग्णवाहिकाही तातडीने मदतीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

 

उल्लंघनांवर हा दंड आकारला जाईल.

 

1)NHAI Care ॲप्लिकेशन न वापरणाऱ्या वाहनांसाठी प्रति दिन ₹2,500.

 

2)इन्सिडेंट मॅनेजरने NHAI Care न वापरल्यास प्रति दिन ₹2,500.

 

3)जर रस्त्यावरील वाहनामध्ये AIS-140 अनुरूप GPS नसेल तर प्रति दिन ₹2,500.

 

4)रुग्णवाहिका IMS Care डॅशबोर्डवर नोंदणीकृत नसल्यास प्रति दिन ₹2,500.

 

5)एनएचएआय केअर ॲपवर माहिती स्वीकारण्यास होणाऱ्या विलंबासाठी प्रति मिनिट 5000 रुपये दंड.

 

6)एनएचएआय केअर ॲपवर रस्त्यावरील पथकांकडून माहिती देण्यास नकार दिल्याच्या प्रत्येक घटनेमागे 10000 रुपये.

 

7)रुग्णालयात पोहोचण्यास झालेल्या विलंबासाठी प्रत्येक घटनेमागे 10000 रुपये.

 

8)तपासणीच्या वेळी उपकरणे आणि औषधांची कमतरता भासल्यास किंवा कर्मचारी उपलब्ध नसल्यास – प्रति तपासणी रु.10000

तसेच या रुग्णवाहिकेना दररोज पाच किलोमीटर धावण्याचा सराव देखील करावा लागेल या सराव फेरीमुळे वेळेत

अपघाताच्या ठिकाणी पोचण्यास मदत होईल या नियमाचे पालन न केल्यास 10000 दंड देखील लावण्यात येणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button