Advertisement
बिजनेस

मी खासदार होणार २-पंजाबराव जोगदंड पाटील

Advertisment

मराठा समाज लोकसभेच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून
चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे
काल मराठा समाजाची गावोगावी बैठक झाली व या बैठकीमध्ये
प्रत्येक गावांमधून लोकसभेचा एक फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला
यामुळे ऐन लोकसभेच्या तोंडावर सर्व पक्षांची चांगलीच फजिती होणार आहे
नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरातील पंजाबराव पाटील जोगदंड हे नांदेड
या लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत
असं त्यांनी आज बोलताना सांगितले लोकसभेची उमेदवारी साठी
लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जुळवा जुळवा करण्यासाठी त्यांनी काम
आत्ताच चालू केले आहे मी पण खासदार होणार असं म्हणत की आपली
उमेदवारी दाखल करणार आहेत मला देश सेवा करायची आहे व
काहीतरी बदल घडवायचा आहे म्हणून मी उमेदवारी दाखल करणार आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button