महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अतिवृष्टीनंतरही शेतकरी सीसीआयच्या हमीभाव खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज आहेत.