सीसीआयने कापूस खरेदीसाठी नोंदणीची मुदत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवली आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते.