राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र — महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या मैत्रीचा आरंभ —
Advertisment
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरील भेट महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींसाठी ऐतिहासिक ठरली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी जवळपास 40 मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. या भेटीनंतर दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंच्या या सलोख्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होऊ शकतो.
