अतिवृष्टी आणि पाण्याचा निचरा न झाल्याने हळदीच्या मुळांवर कुज रोगाचा प्रादुर्भाव होतो, ज्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.