एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम(Union Finance Minister Nirmala Sitaram) आणि या 2025 26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील आणि त्याबरोबरच सामान्य नागरिकांना नेमकं या बजेट कडून काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांच्याबरोबर बजेट तयार करण्यासाठी काही प्रशासकीय अधिकारी प्रिन्सिपल सेक्रेटरी ही भारताचा आम बजेट बनवत असतात यंदाच्या हे बजेट बनवण्यामध्ये कोणा कोणाचा सहभाग आहे ते आपण पाहूया

हे बजेट (Union Budget) तयार करण्यासाठी व जनसामान्यांच्या अपेक्षा या बजेट (Union Budget) कडून काय आहेत या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी एका कोर टीमची नेमणूक ही अर्थमंत्री करतात ही फोर्टीन समाजातील अनेक घटकांकडे जाऊन त्यांच्या बजेट (Union Budget) मधून काय अपेक्षा आहेत व या सर्व गोष्टींचा विचार करून देशासाठी आर्थिक वर्षांमधील बजेट (Union Budget) हे जनतेसमोर ठेवले जाते आणि याच टीम मध्ये अत्यंत हुशार आणि प्रभावशाली असे सचिवांची नियुक्ती केली जाते
जेव्हा एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचे बजेट (Union Budget) जाहीर करण्यासाठी उभ्या राहतील तेव्हा त्या एक विक्रम प्रस्थापित करणार आहेत सलग आठ वेळा त्या देशाचे बजेट (Union Budget) जनतेसमोर ठेवतील अर्थव्यवस्थेला नवीन चालना देण्यासाठी हे बजेट (Union Budget) अत्यंत महत्त्वाचे आहे याच बजेट मधून ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचाही प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे तसेच शेतकऱ्यांसाठी काही प्रभावी योजना देखील या बजेटमध्ये (Union Budget)असू शकतात ही बजेट (Union Budget) तयार करणाऱ्या कोर्ट टीम मध्ये कोण कोण सदस्य ते पाहूया
बजेट तयार करणाऱ्या टीम मधील सदस्य

तूहीन कांत पांडे(Tuhin Kant Pandey)
तुहीन कांत पांडे(Tuhin Kant Pandey) हे सध्या केंद्र सरकारमध्ये फायनान्स अँड रेवेन्यू या विभागाचे सेक्रेटरी आहेत तूहीन कांत पांडे हे 1987 बॅच चे ओडीसा केडर आय ए एस (IAS) आहेत त्यांनी त्यांचे शिक्षण पंजाब विद्यापीठामधून मास्टर इन इकॉनॉमिक्स पूर्ण केले आहे आणि लंडन विद्यापीठामधून एमबीए सुद्धा पूर्ण केलेले आहे यापूर्वी ते प्लॅनिंग कमिशन अर्थात नीती आयोगामध्ये जॉईंट सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे केंद्र सरकारमधील फायनान्स अँड रेव्हेन्यू या विभागाचे काम हे भारताच्या बजेट (Union Budget) तयार करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान असते कारण की याच विभागाअंतर्गत यंदा किती पैसा जमा होणार व तो कसा खर्च करायचा तसेच मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले आयकर धोरण तयार करणे व करदात्यांच्या विश्वासाला धक्का न लागू देणे हे काम रेवेन्यू अँड फायनान्स डिपार्टमेंटचे असते तसेच बजेट (Union Budget) तयार करण्यामध्ये या विभागाच्या सचिवाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते नवीन इन्कम टॅक्स अॅक्ट या बजेटमध्ये असू शकतो अशी सर्वांना अपेक्षा आहे

अजय सेठ(Ajay Seth)
अजय सेठ(Ajay Seth) यांच्याकडे अत्यंत एक महत्त्वाची काम या बजेटमध्ये (Union Budget) दिलेले आहे अजय शेठ(Ajay Seth)हे कर्नाटक केडरचे 1987 चे आयएस ऑफिसर आहेत त्यांचे शिक्षण हे बी टेक आणि त्यानंतर त्यांनी एमबीए देखील केलेले आहे तसेच
यापूर्वी त्यांच्याकडे इकॉनॉमिक्स ऑफ अफेअर्स डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यूडिपार्टमेंट ऑफ फायनान्शिअल सर्विसेस अशा विविध स्तरावर त्यांनी काम केले आहे र्त्यांच्याकडे बजेट (Union Budget) मधील अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे मायक्रो इकॉनोमी स्टॅबिलिटी ठेवणे म्हणजेच मराठी सांगायचे तर सूक्ष्म अर्थ स्थिरता हे महत्त्वाचे काम अजय शेठ यांच्याकडे आहे फिस्कल कंसॉलिडेशन वर फोकस ठेवणे हे यांच्या विभागाचे काम आहे वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांची मार्गदर्शन सुद्धा या विभागाला घ्यावे लागते

व्ही अनंत नागेश्वरन(V Ananth Nageswaran)
व्ही अनंत नागेश्वर(V Ananth Nageswaran) हे चीफ इकॉनोमी ॲडव्हायझर या पदावर कार्यरत आहेत त्यांनी आय आय एम अहमदाबाद येथून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिका येथे गेले व तेथील मैसाचुसेट्स यूनिवर्सिटी या विद्यापीठामधून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली त्यानंतर त्यांनी पंतप्रधान यांच्या इकॉनोमी ॲडव्हायझर कौन्सिल चे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले आहे आपण जर त्यांचा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सहभाग पाहायचा तर 31 जानेवारी रोजी येणारा देशाचा आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्याचे काम हे व्ही आनंत नागेश्वर(V Ananth Nageswaran) यांच्या मार्गदर्शनाखाली हा आर्थिक पाहणी अहवाल तयार होतो केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो

मनोज गोविल (Manoj Govil)
मनोज गोविंल(Manoj Govil) हे 1991 च्या बॅचचे मध्य प्रदेश केदार आयएस ऑफिसर आहेत त्यांनी त्यांचे शिक्षण आयआयटी कानपूर येथून संगणक शास्त्रामध्ये बॅचलर डिग्री घेऊन केले आहे यानंतर त्यांनी इन्स्टंट विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली आहे तसेच त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले आहे ते कंपनी मामला या विभागाचे सचिव होते आता सध्या त्यांच्यावर सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडीचर या विभागाच्या सचिवाची जबाबदारी त्यांच्यावर आहे बजेट (Union Budget) तयार करण्यामध्ये मनोज गोविंल महत्वाची भूमिका यासाठी आहे की वेगवेगळ्या सरकारी योजना मधून दिली जाणारी सबसिडी आणि शासनाच्या जनकल्याणसाठी तयार केलेल्या विविध योजनांना आर्थिक तरतूद व्यवस्थितरीत्या करणे हे या विभागाचे काम असते आणि केंद्रीय बजेट 2025 26 मध्ये हे काम मनोज गोविंल यांच्याकडे आहे सरकारी पैसा खर्च करण्यावर गुणवत्ता आली पाहिजे अशी अपेक्षा करदाते व्यक्त करत आहेत

अरुणिश चावला (Arunish Chawla)
केंद्र सरकारचे यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये अरुनिश चावला(Arunish Chawla) हातभार मोठा आहे अरुणिश चावला हे 1992 चे बिहार केडरचे आयएस ऑफिसर आहेत त्यांनी त्यांचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर आणि डॉक्टर येथे केली आहे त्यांनी हे शिक्षण लंडन येथे पूर्ण केले आहे त्यांच्याकडे सध्या केंद्र सरकारमधील (DIPAM)अर्थात डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट या विभागाची जबाबदारी आहे मराठीत सांगायचं तर अरुनिश चावला(Arunish Chawla) हे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग कार्यरत आहेत म्हणजे गुंतवणूक नेमकी कुठे करायची आणि सार्वजनिक मालमत्तेचे व्यवस्थापन कसं करायचं या सर्व गोष्टी या विभागाअंतर्गत येतात अर्थसंकल्पामध्ये या विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते निर्गुंतवणूक याचं विभागांमध्ये असते

एम नागराजू (M Nagaraju)
एम नागराजू (M Nagaraju)हे 1993 बॅटचे त्रिपुरा केदार आयएएस ऑफिसर आहेत त्यांनी त्यांचे शिक्षण हे हैदराबाद विद्यापीठामधून पूर्ण केलेले आहे आय ए एस म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सेवेच्या दरम्यान महसूल आणि विकास प्रशासन आदिवासी विकास आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध उद्योग आणि वाणिज्य आरोग्य सेवा आणि राज्य वित्त यासारख्या क्षेत्रांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर मोठे काम केलेले आहेत तसेच राज्य सरकारमध्ये त्यांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून देखील काम पाहिले आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी 2008 ते 2012 या काळामध्ये वाशिंग्टन डी सी येथे जागतिक बँकेत कार्यकारी संचालकाचे सल्लागार म्हणून देखील काम पाहिले आहे
सद्यस्थितीला कोळसा मंत्रालयाची अतिरिक्त सचिवाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे तसेच त्यांच्याकडे(DFS)अर्थात डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेज या विभागामध्ये सचिव पदाची जमेदारी ते सांभाळतात तसेच या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्याकडे अतिरिक्त क्रेडिट फ्लो मोबलाइजेशन फिनटेक चे रेगुलेशन आणि इन्शुरन्स कव्हरेज वाढवण्यावर त्यांचे लक्ष असेल
हे वरील सर्व सचिव स्तरावर अधिकारी हे आपल्या देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात व यानंतर आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक फेब्रुवारीला भारताचा अर्थसंकल्प हा वित्तमंत्री निर्मला सीतारामन या संसदेच्या दोन्ही पटलासमोर मांडतील संपूर्ण देशाचे आर्थिक नियोजन पुढील वर्षभरासाठी कसे असले पाहिजे यासाठी वडील सर्व अधिकाऱ्यांची भूमिका हे अत्यंत महत्त्वाची असते समाजातल्या प्रत्येक घटकाशी चर्चा करूनच अर्थसंकल्प बनवला जातो तसेच विविध कररूपी येणारा पैसा व खर्च होणारा पैसा यामध्ये ताळमेळ ठेवण्याची सुद्धा मोठी जबाबदारी या अधिकाऱ्यांकडे असते
2 Comments
Pingback: agriculture news budget 2025 अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मिळणार दिलासा ? - Sankalp Today
Pingback: Union Budget 2025- मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना रिटर्नगिफ्ट; वाचा सर्व घोषणा एकाच ठिकाणी - Sankalp Today