Ind Vs Pak CT 2025 : टीम इंडियाचा पाकिस्तानवर धमाकेदार विजय! थेट गाठली सेमीफायनल विराट कोहलीने ठोकले शतकFebruary 23, 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज भारताने आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहा विकेट ने हरवले या सामन्यांमध्ये सामनावीर ठरला तो विराट कोहली…