Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

मुंबई महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन(Budget Session of Maharashtra Legislative Assembly) आजपासून सुरू होणार आहे या अधिवेशनामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येईल या अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे गाजणार आहेत विरोधक आक्रमक का आहेत? सत्याधारी पक्षांनी कशा पद्धतीची रणनीती आखली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of Maharashtra Legislative Assembly) अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे या अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी किती रुपयाचे तरतूद होते याविषयी सध्या चर्चा चालू आहे राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल काय ? याविषयी सध्या चर्चा चालू आहे तसेच नाशिक…

Read More

प्रयागराज(Prayagraj)-मागील 45 दिवसापासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्याची(Mahakumbh 2025)अखेर आज सांगता झाली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे या महाकुंभ मेळाव्यामध्ये(Mahakumbh 2025)अनेक नवीन रेकॉर्ड तयार झाले आहेत 144 वर्षानंतर घडून आलेला हा संयोग यामुळे कोट्यावधी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमांमध्ये स्नान केले उत्तर प्रदेश मधील प्रयागराज(Prayagraj)मध्ये मागील 45 दिवसापासून महाकुंभ मेळावा(Mahakumbh 2025)चालू होता यामध्ये आज पर्यंत 6 5 कोटी पेक्षाही जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान केले हा एक जागतिक रेकॉर्ड झाला आहे नागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळ्याची(Mahakumbh 2025)सुरुवात झाली सहा आठवड्यामध्ये 65 कोटी भाविकांनी अमृत स्नान केले मागील दीड महिन्यापासून प्रयागराज(Prayagraj)मधील त्रिवेणी संगमावर दिवसातले 24 तास…

Read More

आज महाशिवरात्री(mahashivratri 2025) मुळे भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी आहे तसेच ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी अभूतपूर्व अशी गर्दी पाहायला मिळत आहे महादेवाची एकूण बारा ज्योतिर्लिंग(BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR) भारत देशामध्ये आहेत पण भारत देशामध्ये असे एक मंदिर आहे की ज्या मंदिराची स्थापना स्वतः महर्षी वाल्मिकीजींनी(Maharishi Valmiki) केली या ठिकाणी बारा महादेवाच्या पिंडी आहेत येथे दर्शन केल्यामुळे बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची पुण्य लागते देवाधिदेव महादेवांचे जगभरात करोडो भक्त आहेत आणि या भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर (BAARA JYOTIRLINGA SHIV MANDIR)महाराष्ट्र मध्ये औंढा नागनाथ,परळी वैजनाथ,घृष्णेश्वर,त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर अशी ज्योतिर्लिंग आहेत तसेच महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच मंदिरामध्ये बारा महादेवाच्या…

Read More

नवी दिल्लीमध्ये-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन(Marathi Literature Conference) उद्घाटनाचा दिवस गाजला तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (SHARAD PAWAR)यांच्या उपस्थितीमुळे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन (Inauguration of Marathi Literature Conference) नवी दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले गेले होते या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भवाळकर तर संमेलनाचे स्वागत अध्यक्ष हे शरद पवार (SHARAD PAWAR)हे होते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस तसेच मराठी साहित्यातील इतर मान्यवर देखील उपस्थित होते या साहित्य संमेलनाची चर्चा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI)व…

Read More

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज भारताने आपला प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सहा विकेट ने हरवले या सामन्यांमध्ये सामनावीर ठरला तो विराट कोहली विराट कोहलीने नाबाद शतक देखील केले दुबई मधील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला गेला या सामन्यांमध्ये भारताने ऐतिहासीक विजय मिळवत सेमी फायनल मध्ये आपली दावेदारी आणखीन मजबूत केली आहे विराट कोहली ची विराट खेळी भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याने 111 चेंडू मध्ये नाबाद 100 धावा काढल्या ज्यामध्ये सात चौकार देखील होते भारताला 242 रन चे टारगेट मिळाले होते हे टार्गेट भारताने 42.3 ओव्हर मध्येच पूर्ण केले रोहित शर्मा अवघ्या वीस धावावर बाद झाल्यानंतर विराट…

Read More

नाशिक– राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आर.सी. नरवाडिया यांनी माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू या दोघांनाही दोषी धरत दोन वर्षाच्या कारावासाची व प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली यामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद तसेच आमदारकी रद्द होणार का ? माजी  कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सध्या होत आहेत कृषी मंत्री काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत त्यातच आता सध्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे देखील व गोत्यात आल्या असून त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता दाट आहे ? हे हि वाचा-IPL 2025 Schedule : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक जाहीर! २२…

Read More

क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आयपीएल(IPL)च्या 18 व्या मोसमाचे वेळापत्रक(Schedule)जाहीर झाले आहे त्यामुळे क्रिकेट प्रेमींची आयपीएल(IPL) कधी होणार त्याचे वेळापत्रक(TIME TABLE)कसे असेल या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम लागला आहे यंदाचा आयपीएल(IPL)चा 18 वर्ष आहे जगातील दिग्गज खेळाडूंना एका छत्राखाली आणून आयपीएल(IPL)चे सामने खेळले जातात या अठराव्या हंगामाचे वेळापत्रक (Schedule)जाहीर केले हे वेळापत्रक(Schedule)आयपीएल(IPL)च्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे पहिला सामना कधी व कोणत्या संघामध्ये ? आयपीएल(IPL)च्या 18 व्या मोसमाची सुरुवात ही 22 मार्च रोजी होणार आहे या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कोलकत्ता विरुद्ध बंगळुरू असा हा सामना खेळवला जाईल हा सामना ईडन गार्डनमध्ये खेळला जाणार आहे गेल्या आयपीएल(IPL)ची…

Read More

नवी दिल्ली -नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये आतापर्यंत अठरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे हि चेंगराचेंगरी कशी झाली व एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाताना ही गर्दी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणत्या उपाययोजना केल्या होत्या तरी ही घटना का घडली तारीख होती 15 फेब्रुवारी या दिवशी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती अनेक रेल्वे गाड्या या तुडुंब भरून प्रयागराच्या दिशेने जात होत्या आणि दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे ही गर्दी आणखीनच वाढली होती आणि अचानक एक सूचना माइक मधून देण्यात आली व एकच धावपळ सुरू झाली आणि त्यामध्ये ही चेंगराचींगरी झाली नेमकी…

Read More