दुबई-दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये भारत (India)विरुद्ध न्यूझीलंड हा क्रिकेटचा सामना भारताने जिंकला व आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी(ICC Champions Trophy) आपल्या नावे केली याप्रसंगी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा ही उपस्थित होते चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy)यंदा पाकिस्तान(Pakistan)मध्ये खेळवली गेली पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले पण काल झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये पाकिस्तान(Pakistan)क्रिकेट बोर्डाचा(Pakistan Cricket Board) एकही सदस्य स्टेजवर दिसला नाही यामुळे आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बॉर्ड(Pakistan Cricket Board) वर नाराज असल्याची चर्चा आहे
काल झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये आयसीसी चे चेअरमन जय शहा हे उपस्थित होते पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा(Pakistan Cricket Board)एकही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हता विशेष म्हणजे यंदाचे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy)चे यजमानपद हे पाकिस्तान(Pakistan)कडे आहे

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकली
पाकिस्तान नाराज असल्याची कारणे(Reasons why Pakistan is angry)
यंदाचे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी(ICC Champions Trophy)पाकिस्तान(Pakistan)मध्ये व दुबई मध्ये खेळवली जाणार होती भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान(Pakistan)मध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे दुबई हा एक पर्याय तयार करण्यात आला भारताचे सर्व साखळी सामने हे दुबई मध्ये पार पडले भारत (India)पाकिस्तान मध्ये खेळायला येणार नाही यामुळे पाकिस्तान(Pakistan)मध्ये चांगलीच नाराजी होती व त्यातच भारत (India)विरुद्ध पाकिस्तान(Pakistan)हा सामना जेव्हा झाला तेव्हा भारताने पाकिस्तानला सहज मात दिली त्यामुळे चिडलेल्या क्रिकेट प्रेमींनी उर्वरित साखळी सामन्यांकडे पाठ फिरवली पाकिस्तान(Pakistan)उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही भारताने दिलेली करारी मात यामुळे पाकिस्तानचा रन रेट चांगलाच पडला होता
त्यामुळे उपांत्य फेरीत पाकिस्तानला प्रवेश मिळवता आलेला नाही यानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट प्रेमींनी भारत (India)हा मॅच हरवा अशी इच्छा प्रसारमाध्यमां मध्ये बोलून दाखवली उपांत्य फेरीमध्ये भारताचा सामना हा बलाढ्य अशा असल्या अस्ट्रोलीय सोबत होता पण भारताच्या फिरकीपटूंनी हा सामना भारताचे नावे केला व भारताने अंतिम सामन्यांमध्ये धडक मारली तर दुसरीकडे साउथ आफ्रिकेला हरवून न्युझीलँड अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला भारत (India)व न्यूझीलंडचा सामना सुरुवातीला ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे कराची स्टेडियमला होणार होता पण भारत (India)पाकिस्तान मध्ये खेळणार नाही
असे सांगितल्यामुळे हा सामना दुबईमधील दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये खेळविला गेला आणि या सामन्यांमध्ये भारताने न्युझीलँड वर मात केली व आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्वतःच्या नावे केली यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने(Pakistan Cricket Board) या सामन्याकडे पाठ फिरवली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे(Pakistan Cricket Board)चेअरमन मोहसीन नकवी हे या अंतिम सामन्यासाठी येथील अशी अपेक्षा होती पण मोहसिन नक्की हे अंतिम सामना पाहण्यासाठी दुबईला आले नाही

त्यांच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे(Pakistan Cricket Board) सीईओ सुमेर अहमद हे या सामन्यासाठी उपस्थित होते पण ते देखील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला स्टेजवर दिसले नाही यजमान पद असून देखील पाकिस्तान(Pakistan)अशा पद्धतीने वागल्यामुळे आयसीसी चे अधिकारी कमालीचे नाराज झाले आहेत यामुळे भविष्य काळामध्ये पाकिस्तानमध्ये दुसरा एखादा इंटरनॅशनल साखळी सामने खेळवले जातील की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
हे हि वाचा-केंद्र सरकारचा जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा पाच लाख पर्यंत मिळणार मोफत इलाज
यजमान पद घेतल्यानंतर त्यासाठी सामन्यांची संपूर्ण जबाबदारी ही या त्या संघाची असते पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने(Pakistan Cricket Board) केलेली ही कृती नक्कीच निंदनीय आहे आता हे पहावे लागेल की आयसीसी नेमकं पाकिस्तान(Pakistan)वर कुठली कारवाई करते की नाही भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan)यांच्यातील संबंध कायमचे ताणलेले आहेत आणि पाकिस्तान(Pakistan)ला ज्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy)ती ट्रॉफी जिंकल्यामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे पाकिस्तानला त्याच्याच घरामध्ये जाऊन क्रिकेटच्या माध्यमातून जशास तसे उत्तर भारताने दिली आहे भारतासोबत खेळलेल्या सामन्यानंतर पाकिस्तान(Pakistan)रूपांतर फेल जाण्याच्या त्याच्या सर्व आशा मावळल्या होत्या आणि शेवटीला भारताने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावे केली
दुबई दुबई इंटरनॅशनल स्टेडियमर झालेल्या अखेरच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानचे हे नाराजी नाट्य पाहून भविष्य काळामध्ये आयसीसी पाकिस्तान(Pakistan)मध्ये दुसरा कुठलाही सामना खेळविल की नाही या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये मिळेल पण एकंदरीत पाकिस्तानने ही केलेली कृतीही नक्कीच खेळाडू वृत्ती नाही हे मात्र परत एकदा सिद्ध झालेले आहे