GST कपात”22 सप्टेंबर पासून : जाणून घ्या कोणत्या वस्तू होणार स्वस्त

अमेरिकेने भारतावर लावलेले 50% टेरिफ यामुळे भारतामध्ये महागाई प्रचंड वाढेल अशी शक्यता अर्थतज्ञ असं भाकीत करत होते पण उलट 22 सप्टेंबर पासून देशांमधील महागाई आणखीन घटनेची शक्यता आहे कारण केंद्र सरकारने नवीन कर प्रणाली(GST) लागू करणार आहे ज्यामध्ये जीएसटी(वस्तू सेवा कर)(GST) यामध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये अनेक वस्तू स्वस्त होणार … Continue reading GST कपात”22 सप्टेंबर पासून : जाणून घ्या कोणत्या वस्तू होणार स्वस्त