किडनी स्टोन (मुतखडा) होण्याचे कारण व उपाय

डॉ .दिनेश राठोड लोहा मूत्रकृत्छ म्हणजेच मुतखडा मुत्राची कष्टाने प्रवृत्ती होणे त्यावेळी वेदना सहन न होणे यालाच मुत्रकृछ असे म्हटले जाते. या व्याधिमध्ये थांबून वारंवार अगदी अल्प प्रमाणात मूत्रप्रवृत्ती होते, हा एक गंभीर असा मध्यम मार्गातील व्याधी आहे.मुत्रप्कृछ आणि मूत्राघात एक नसून वेगवेगळ् व्याधी आहेत मूत्रकृत्छ मध्ये लघवी अडकत अडकत होते आणि मुत्रघात त्यामध्ये लघवी … Continue reading किडनी स्टोन (मुतखडा) होण्याचे कारण व उपाय