सध्या देशामध्ये ऑनलाइन मनी ट्रांजेक्शन चा उपयोग हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे याची भारतामध्ये सुरुवात मुळात कोरोनाच्या
काळामध्ये करण्यात आली कारण त्या काळामध्ये नोटांवरती कोरोनाची विषाणू हे चिटकून राहतात त्यामुळे करोना व्हायचा धोका वाढतो
हाच विचार करून त्या काळामध्ये ऑनलाईन ट्रांजेक्शन ही संकल्पना भारतात रुजली आज मात्र भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये
ऑनलाइन द्वारे पैशाची देवाण-घेवाण चालू झाली आहेत व यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो तो क्यू आर कोड(QR code) पेमेंट
आता याच पेमेंट मुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते याचं कारण म्हणजे क्यू आर कोड(QR code) स्कॅन केल्यानंतर आपली संपूर्ण
माहिती ही त्या खातेदाराकडे जमा होते व यामुळे हॅकर्स ही माहिती गोळा करून आपली आर्थिक फसवणूक करू शकतात त्याविषयी आपण
या लेखांमध्ये चर्चा करूया
यूपीआय पेमेंटची सुरुवात
(Introduction of UPI Payments)
भारतामध्ये यूपीआय पेमेंटची सुरुवात व ती अत्यंत वेगाने वाढण्याचे कारण म्हणजे करोना काळ याच काळामध्ये भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणात
ऑनलाइन पद्धतीने यूपीआय द्वारे(UPI) पैशाची देवाणघेवाण सुरू झाली. करोनाचे विषाणू हे नोटेवर 48 तास जिवंत राहू शकतात अशा काही
बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या त्यामुळे लोकांनी यूपीआय(UPI) द्वारे पेमेंट करणे या गोष्टीला आपली पसंती दिली व यातूनच भारत देशामध्ये
मोठ्या प्रमाणात यूपीयाद्वारे(UPI) पैशाची देवाण-घेवाण चालू झाली व आज यूपीआय मधील क्यू आर कोड (QR code) द्वारे पेमेंट करण्यामध्ये
भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो व हे क्यूआर कोड पेमेंट (QR code) करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल लागतो तो आता सर्वच लोकांकडे
असल्यामुळे लोक या ऑनलाइन पेमेंटला पसंती देत आहेत
क्यू आर कोड म्हणजे काय?
(What is QR code?)
क्यू आर कोड(QR code) म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड याला आपण याला मराठीत समजून घ्यायचं तर पटकन आपल्याला प्रतिसाद देणारा कोड
अशी याची मराठीत व्याख्या करता येईल पूर्वी यूपीआय द्वारे म्हणजे मोबाईल नंबर द्वारे पैशाची देवाणघेवाण करता येत होती पण दरवेळेला नंबर
सांगणे ही गोष्ट प्रत्येकाला आवडत नव्हती म्हणून यूपीआय(UPI) द्वारे पेमेंट करणाऱ्या स्वीकारणाऱ्या कंपनीने क्यूआर कोड(QR code) तयार
करायला चालू केले एक प्रत्येक क्यूआर कोड(QR code) हे वेगळे असतात त्यामुळे कोणाचे पेमेंट कोणाकडे जाईल असं होण्याची शक्यता नसते
हा किंवा कोड आपण आपल्या यूपीआय(UPI) अँप मधून स्कॅन करून आपण त्यावर पैशाची देवाणघेवाण करू शकतो हा किंवा कोड एका विशिष्ट
मशीनला लावून स्कॅन केल्याबरोबर आपण किती रुपयाचे पेमेंट केले आहे ही माहिती आपल्याला ऐकावयास मिळते त्यामुळे मागील काही वर्षापासून
क्यू आर कोड द्वारे मोठ्या प्रमाणात पेमेंट होत आहे
क्यू आर कोड मुळे स्मार्टफोन हॅक होण्याची भीती
(Fear of smartphone hacking due to QR code)
सध्या भारतातील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा द्वारे पैशाची देवाणघेवाण करण्याचा सपाटा लावला आहे याचाच फायदा उचलून काही सायबर भामटे
आपली दुकानदारी चालवत आहेत ती कशा पद्धतीने सायबर क्राईम करणारे भामटे हे एखादा डुप्लिकेट किंवा कोड तयार करून तो कोड मशीनला
लावून आपला मोबाईल सुद्धा हॅक करू शकतात कारण जे खरे किंवा कोड आहेत याद्वारे फक्त आपण पेमेंट करू शकतो आणि पेमेंट झाल्यानंतर
आपला मोबाईल किंवा आपले बँक अकाउंट हे त्या खऱ्या किंवा राहत नाहीत त्यामुळे एक पेमेंट झाल्यानंतर दुसरे पेमेंट करताना आपल्याला परत एकदा
क्यू आर कोड(QR code) स्कॅन करावा लागतो पण जेव्हा खोटे किंवा कोड लावले जातात तेव्हा तेथील विशिष्ट कोड मुळे आपला मोबाईल हॅक होऊ
शकतो व आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती बँक खात्याची संपूर्ण माहिती ही हॅकर च्या हातामध्ये लागू शकते यापासून आपला बचाव करण्यासाठी आपण
काही सोप्या टिप्स ह्या समजून घेऊन अमलात आणल्या पाहिजेत जेणेकरून आपले आर्थिक नुकसान होणार नाही
1) स्टीकर सारखा वाटल्यास स्कॅन करू नका
(Don’t scan if it looks like a sticker)
आपण जेव्हा क्यूआर कोड(QR code) देऊन पेमेंट करत असतो त्या वेळेला किंवा नीट समजून घ्या व जर त्याला कव्हर केलेले असेल किंवा तो
चिटकवल्यासारखा वाटत असेल तर त्यावर स्कॅन करू नका यामुळे धोका होण्याची शक्यता जास्त असते
2)अज्ञात लोकांच्या क्यूआर कोड वर पेमेंट करू नका
(Do not make payments on QR codes of unknown people)
बऱ्याच वेळेला आपण रस्त्यावर बसलेल्या लोकांकडून शॉपिंग करण्यामध्ये इच्छुक असतो पण या फिरत्या दुकानदारांच्या किंवा कोडवर स्कॅन करून पैसे देऊ नका
कारण यामधील एखादा हॅकर असेल तर तुमचा संपूर्ण माहिती की त्या हॅकर पर्यंत पोहोचेल शक्यतोवर आपल्या ओळखीच्या व परिसरात ज्यांची दुकाने आहेत
त्याच दुकानदारांच्या त्यांनी अधिकृत ठेवलेल्या क्यू आर कोड(QR code) वर स्कॅन करून पैसे द्या
3) क्यू आर कोड मध्ये चुकीचे अक्षर असल्यास
(If there is a wrong letter in the QR code)
आपण किंवा फोडणे पेमेंट करत असताना जर आपल्याला त्या किंवा कोड मध्ये चुकीची अक्षर दिसत असतील किंवा चुकीचे अंक दिसत असतील व जर छापील
क्यू आर कोड (QR code) वर जर एखादा संशयास्पद टिंब किंवा आकडा दिसत असेल तर अशा क्यू आर कोड(QR code) वर स्कॅन करून पैसे देणे टाळा
कारण खऱ्या क्यू आर कोड (QR code) मध्ये खाडाखोड करून हॅकर्स आपला मोबाईल हॅक करू शकता
4)आपल्या मोबाईल मधील काही सेटिंग बंद करा
(Turn off some settings in your mobile)
जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा यूपीआय अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करतो त्यानंतर आपल्याला त्यामधील काही सेटिंग बंद करणे अनिवार्य असते जेणेकरून
आपला मोबाईल हा हॅकर्स हॅक करू शकणार नाहीत यासाठी सर्वात महत्त्वाची लिंक म्हणजे ऑटोमॅटिक ओपन लिंक याचाच अर्थ आपण एकदा पेमेंट केल्यानंतर
आपल्या यूपीआयचे अकाउंट हे त्यात क्यू आर कोड जाते अशा पद्धतीची सेटिंग आपल्या मोबाईल व यूपीआयच्या ॲप मधून बंद करणे गरजेचे असते जर आपण निबंध
केले नाही तर आपला मोबाईल हॅक होऊ शकतो तरी आपण जरूर ही सेटिंग चेक करावी
5)यु आर एल चेक करा
(Check the URL)
जेव्हा जेव्हा आपण किंवा कोडद्वारे पेमेंट करत असतो त्या वेळेला त्या कंपनीचे यु आर एल जरूर तपासा यु आर एल म्हणजे(Uniform Resource Locator)
यालाच आपण मराठीमध्ये एकसमान संसाधन शोधक असं म्हणतो यामुळे आपण ज्या कंपनीद्वारे दुकानदारांना पेमेंट करत आहोत ही कंपनी खरी आहे काय ते
यु आर एल वरून कळते त्यामुळे युवा आयल जरूर तपासा
वरील गोष्टी जर आपण क्यू आर कोड स्कॅन (QR code) करून पैसे देत असताना लक्षात ठेवल्या तर आपली फसवणूक व्हायची शक्यता फारच कमी असते तसे पाहायला
गेले तर संपूर्ण जगामध्ये क्यू आर कोड (QR code) द्वारे पेमेंटकरणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे त्यांच्या क्रमांकावर
भारत देश आहे
तंत्रज्ञानाचे फायदे तेवढे व नुकसानी तेवढेच असतात याचा योग्य वापर केल्यास मानवाच्या जीवनामध्ये मोठी क्रांती घडू शकते पण काही भामटे हे आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी
अशा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करतात पूर्वीच्या काळी डाकू व चोऱ्या करणारे हे अनपड असायचे पण आज आपल्याला असं म्हणावे लागेल की शिकलेली ही लोक ही त्या डाकून
पेक्षा पेक्षा कमी नाहीत
आज तंत्रज्ञानाची साथ आपण सोडू शकत नाही पण त्याबरोबरच आपणही काही गोष्टी विचारपूर्वक केल्यास अशा पद्धतीची फसवणूक आपली होणार नाही गरज आहे ती वेळोवेळी
शासनाने व बँकेने व पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे व आपली फसवणूक कोण्या पासून वाचणे जरी समजा आपली पसंत झाली असल्यास त्वरित सायबर
क्राईम ऑफिसला जाऊन आपली तक्रार जरूर द्यावी
तसेच पोलीस प्रशासन वेळोवेळी कशा पद्धतीने हॅकर्स फसवणूक करतात याविषयी मार्गदर्शन करणारे पत्र पेपर मध्ये बातम्या अशा पद्धतीने जनजागृती सरकार व पोलीस प्रशासन
करत असते आपल्याला गरज असते ती या गोष्टी समजून घेऊन आपली फसवणूक टाळणे हे आपल्या हातात असते
Recent News
क्यू आर कोड चा वापर करून पेमेंट करताना होऊ शकते तुमची फसवणूक
यू पी आय पेमेंट करता सावधगिरी बाळगणार