देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत सर्व राजकीय पक्ष आपल्या बाजूने
मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रचार तंत्र वापरत आहेत
पण यंदाच्या निवडणुकीमध्ये पुरुषांमध्ये व महिला मतदारांमध्ये अत्यंत कमी फरक आहे
त्यामुळे 2024 ची निवडणूक ही नारीशक्तीच्या हातात आहे असं बोललं जात आहे
याचे कारण आपण पाहूया यंदा देशामध्ये एकूण 9 कोटी 26 लाख 37 हजार 230 एवढे मतदार आहेत
व त्यातील पुरुष मतदारांची संख्या ही 4 कोटी 86 लाख 4 हजार 918 व महिला मतदारांची संख्या
ही 4 कोटी 44 लाख 16 हजार 718 एवढी आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांना महिला मतदारांना
कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे
मागील काही वर्षांमध्ये महिला व पुरुष यांच्या आकड्यामधील फरक बघूया
2011 मध्ये 1000 पुरुषांच्या मागे 925 महिला होत्या
2014 मध्ये 1000 पुरुषां मागे 889 महिला होत्या
2019 मध्ये 1000 पुरुषांमागे 911महिला होत्या
2024 मध्ये 1000 पुरुषांमागे 923 महिला आहेत
आता वरील आकडेवारी बघून हे सिद्ध होते नारीशक्ती ज्यांच्या बाजूने आहे त्यांचा विजय निश्चित आहे