Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याला का बोलवलं नाही ?
    1 Comment

    डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याला का बोलवलं नाही ?

    Sankalp TodayBy Sankalp TodayJanuary 26, 2025

    जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यामध्ये अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले पण यामध्ये आश्चर्याची गोष्ट यांनी शपथविधीसाठी

    हे हि जरूर वाचा —MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आणि डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) हे विजयी झाले त्यांचा शपथविधी सोहळा हा अमेरिकेमध्ये पार पडला या सोहळ्यासाठी अनेक देशातील राजनेत्यांना राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण पाठविले गेले पण या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांचे नाव नसल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला याला कारण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांची असलेली मैत्री पण या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे ज्यांच्याशी वैर आहे त्या चीनला देखील डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांच्या शपथविधीचे निमंत्रण गेले चीनचे राष्ट्राध्यक्ष सी झीनपींग यांना निमंत्रण गेले आहे

    काही कारणास्तव सी झीनपींग हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत तर त्यांचा प्रतिनिधी मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी जरूर उपस्थित राहणार आहे अमेरिका आणि चीनचे संबंध हे तितकेसे चांगले नाहीत हे सगळ्या जगाला माहिती आहे तरीपण चीनला निमंत्रण पाठवल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांना निमंत्रण नाही (Prime Minister Narendra Modi (P.M.NARENDR MODI) is not invited)
    डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांना निमंत्रण येईलच अशी सर्वांना अपेक्षा होती डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकत असतो जेव्हा डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) हे भारतामध्ये आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांनी डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांचे अभूतपूर्व असे स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांनी डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांना गुजरात येथे नेले अहमदाबाद मधील मोठ्या स्टेडियम मध्ये त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार

    Delhi Vidhansabha Election दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या बातमी आणि अपडेट

    पाडला भव्य दिव्य अशा स्वागत समारंभामध्ये डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांचे तोंड भरून कौतुक केले व याप्रसंगी बोलताना डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) म्हणाले की माझी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांची अत्यंत घट्ट मैत्री आहे आणि आमचे संबंध अत्यंत चांगले आहेत
    एवढी मैत्री असून देखील डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांना निमंत्रण का पाठविले नाही यासाठी आपल्याला थोडे भूतकाळात मागे जाऊन काही गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे मग आपल्या लक्षात येईल की नेमकं या घटनेच्या मागे काय कारण आहे

    हे हि जरूर वाचा –जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    यामध्ये सर्वात आधी पाच ऑगस्ट 2024 या तारखेचा आपल्याला विचार करावा लागणार आहे या दिवशी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका जाहीर झाल्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडिंग यांनी राष्ट्राध्यक्ष असून देखील आपली उमेदवारी मागे घेतली आणि भारतीय वंशाचा असलेल्या कमला हॅरीस यांना उमेदवारी देण्यात आली या गोष्टीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला स्वतःचे नाव घोषित न करता अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी दुसऱ्या व्यक्तीचे नाव घोषित केले यानंतर आपल्याला 10 सप्टेंबर 2024 या तारखेचा सुद्धा विचार करावा लागणार आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष च्या निवडणुकीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग एक पद्धत असते की यामध्ये जे दोन प्रमुख पक्ष आहेत त्या पक्षांचे दोन्ही उमेदवार हे एकमेकांसमोर येतात तसेच 10 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) आणि कमला हॅरीस हे दोघे एकमेकांसोबत एकाच कार्यक्रमात आले

    यालाच अमेरिकेमध्ये डिबेट असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार आपापले विचार जनतेसमोर पत्रकारांसमोर ठेवतात की जेणेकरून मतदारांना या दोघांचेही विचार समजतात व त्यानंतर अमेरिकेतील मतदार हे आपला निर्णय घेतात तसेच या डिबेटमध्ये कमला हॅरीस या डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांना भारी ठरल्या सरस ठरल्या आणि असा अंदाजा लावला जाऊ लागला की डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) हे पराभूत होतील व कमला हॅरीस या विजयी होतील यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)हे तीन दिवसीय दौऱ्यावर अमेरिकेला पोहोचले या ठिकाणी 21 ते 23 सप्टेंबर च्या दरम्यान होणाऱ्या चार देशांच्या शिखर परिषदेसाठी उपस्थित होते त्याच वेळेला अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका देखील चालू होत्या

    या शिखर परिषदेमध्ये भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया इंग्लंड या चार राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख तेथे उपस्थित होते या शिखर परिषदेच्या दरम्यान जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांची भेट झाली ही शिखर परिषद 23 सप्टेंबरला संपल्यानंतर नरेंद्र मोदी अमेरिकेतच थांबले अमेरिकेच्या पूर्वीच्या एका निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांनी एका कार्यक्रमांमध्ये डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांचा प्रचार केला व तेथे त्यांनी आपकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणा देखील दिली जेव्हा पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांना विचारले की पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)सध्या अमेरिकेत आहेत

    तुम्ही त्यांची भेट घेणार काय यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) म्हणाले की नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत व ते सध्या अमेरिकेत आहेत मला त्यांना भेटायला आवडेल पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांनी डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांची भेट घेणे टाळले यावर अमेरिकेतील काही वृत्तवाहिन्यांनी भारतीय वैशाच्या असलेल्या कमला हरीश यांचं पारडं जड असल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांनी डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांची भेट टाळली असल्याची शक्यता वर्तवली होती

    आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)हे अमेरिकेच्या निवडणुकीदरम्यान कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणे हे योग्य नाही म्हणून त्यांनी भेट टाळीली असावी असाही अंदाजा काही वृत्तवाहिन्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता
    पण या घटनेमुळे डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांचा इगो कुठे ना कुठे दुखावला असल्याची चर्चा सुरू झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)आणि डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांच्या मैत्रीमध्ये फूट पडली असल्याच्या चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आहेत स्वतः डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करून देखील नरेंद्र मोदी यांनी ही भेट टाळी असल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांच्या मनात राग असल्याच्या चर्चा देखील तेथील वृत्तवाहिन्यांमध्ये आहेत याच कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांना निमंत्रण दिलं नाही अशाही चर्चा सध्या प्रसार माध्यमांत आहे

    भारतामध्ये या विषयावर लोकांच्या प्रतिक्रिया (People’s reaction to this issue in India)
    आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि अमेरिकेचे संबंध हे अत्यंत चांगले आहेत बऱ्याच ठिकाणी व्यापारामध्ये हे दोन्हीही देश एकमेकांना मदत करतात अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध हे अमेरिकेचे भारताशी राहिलेले आहेत पण डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी इटली फ्रान्स इंग्लंड आफ्रिका ऑस्ट्रेलिया या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना व इतर देशांच्याही राष्ट्राध्यक्षांना बोलण्यात आले त्याबरोबरच अमेरिकेचे कधीही पटलं नाही हे आपल्याला माहित आहे त्यांना देखील निमंत्रण पाठविले गेले पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांना निमंत्रण पाठवले गेलेले नाही

    त्यामुळे कुठना कुठे भारतीयांच्या भावना देखील दुखावल्या आहेत अशी प्रतिक्रिया सर्वत्र सध्या आहे लोकशाही प्रिय असलेल्या भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये अशा पद्धतीने तणाव येणे हे काही बरोबर नाही अशी देखील प्रतिकिया काही जणांनी व्यक्त केली अमेरिकेतील परराष्ट्र मंत्रालयाने भारताला निमंत्रण दिलं पण ते परराष्ट्रमंत्री जय शंकर यांच्या नावाने निमंत्रण दिले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांच्या नावाने निमंत्रण दिले नाही अमेरिकेच्या या कृतीचा निषेध सध्या भारतीय करताना दिसत आहेत
    आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) भारतात कधी येतात किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)हे अमेरिकेला जाऊन कधी यांना भेटतात आणि भारत अमेरिका यांचे संबंध पूर्वीसारखे मैत्रीचे कधी होतात याकडे भारतीयांचं आणि अमेरिकन नागरिकांचे लक्ष लागून आहे
    पण एकंदरीत पंतप्रधानांना न बोलता त्या देशातील परराष्ट्र मंत्र्याला बोलाविणे हे काही बरे नाही पण अमेरिकेला मैत्रीपेक्षा स्वतःचा इगो मोठा वाटतो की काय असा प्रश्न मात्र सध्या पडत आहे ? भारत आणि अमेरिका यांची संबंध हे आजही चांगले आहेत आणि पुढे देखील या दोन देशांचे संबंध हे अत्यंत मैत्रीचे राहतील हीच अपेक्षा

    Post Views: 252
    Donald Trump Prime minister Narendra Modi
    View 1 Comment

    1 Comment

    1. Pingback: Indian immigrants ला अमेरिकेने लष्करी विमानानं पाठवलं मोदी सरकारकडून विरोध का नाही ? - Sankalp Today

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130207
    Views Today : 1487
    Who's Online : 10
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.