मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांची एस आय टी
मार्फत चौकशी होणार आहे पण मग प्रश्न हा पडतो कि हि एस आय टी
चोकशी काय असते एस आय टी म्हणजे विशेष तपस पथक मराठी अर्थ
जर सरकारला असे वाटत असेल कि एखाद्य गुन्हयाचा तपास जर बरोबर
झाला नसेल तर सरकार एस आय टी ची स्थापना करू शकते १९८४ मध्ये
पहिल्यांदा एसआयटी ची स्थापना कोर्टाने केली होती जर तपासामध्ये काही
त्रुटी आढळल्यास अशा प्रकारे एसआयटी स्थापन केली जाते यामध्ये मुख्यतः
निवृत्त न्यायाधीश याचे सदस्य असतात व ते सदरील प्रकरणाची चौकशी
करतात तसेच एसआयटी नेमण्याचा अधिकार हा न्यायालयाप्रमाणे केंद्र
सरकार व राज्य सरकार या दोघांनाही आहे जर एखाद्या तपासामध्ये काही
त्रुटी राहिले असतील तर सरकार एसआयटीची स्थापना करू शकते समजा
न्यायालयाने एसआयटीची स्थापना केली तर त्याचा अहवाल एस आय टी
न्यायालयासमोर सादर करते जर एस आय टी ची स्थापना केंद्र सरकारने
केली असेल तर एसआयटी आपला अहवाल केंद्र सरकारला देते व जर
राज्य सरकारने एसआयटी ची स्थापना केली असेल तर एसआयटी राज्य
आपला अहवाल देते तो अहवाल घेतल्यानंतर पुढील कारवाई काय करायची
हे कोर्ट किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार ज्यांनी एसआयटी नेमली ते
ठरवतात आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा एसआयटी
चौकशी होणार आहे चौकशीतनं काय बाहेर येते