होळी साजरी करण्या चे कारण आहे या मागे एक कथा सांगितली जाते
पुरातन काळात हिरण्य कश्यपू नावाचा राजा होता त्याने कठोर तप करून
ब्रमाजीला प्रसन्न करून वर मागितला कि त्याला कोणी पशु मानव पक्षी कोणीही
मारू नये आकाशात नाही व जामणी वर पण नाही दिवस किवां रात्री नाही असे
वरदान मागून घेतले व नंतर त्याने प्रजेवर आतोनात हाल केले जो कोणी भगवंताचे
नाव घेईल त्याला शिक्षा केली जायची पण त्याचा पुत्र मात्र आहोरात्र भगवान विष्णूचे
ध्यान करत असत त्याच्या वर पण हिरण्य कश्यपू ने आतोनात हाल केले पण काहीही
उपयोग झाला नाही हिरण्य कश्यपू ची बहीण होती होलिका तिच्या कडे एक कापड
होते कि जी अंगावर घेतल्यास अग्नी त्याला जाळू शकत नव्हती हिरण्य कश्यपू व
होलीक ने ठरविले कि एका चितेवर होलिका भक्त प्रह्लाद ला घेऊन बसते म्हणजे
तो जाळून जाईल ठरलाय प्रमाणे होलिका प्रह्लादाला घेऊन चितेवर बसली व चिता
पेटवली पण त्या वेळी प्रह्लाद ने भगवान विष्णूचे ध्यान केले व देवाची कृपा होऊन
होलिकेच्या अंग वरील कापड उडून प्रह्लाद च्या अंगावर आले होलिका जाळून गेली
तर भक्त प्रह्लाद वाचले तो हाच दिवस होता म्हणून या दिवशी होलिकेचे दहन करतात