आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय
निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षांना
काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत व त्या
सूचनांचं पालन हे प्रत्येक राजकीय पक्षांना करायचे आहे
तसेच काही बाबतीत मतदारांना सुद्धा तक्रार करा
असे आव्हान करण्यात आले आहे
एखाद्या प्रसारमाध्यमाने जर अमुक पक्षाची हवा
आहे असं लिहिलं असेल तर ही बातमी नाही तर
जाहिरात मानली जाईल
पैसे वाटप करत असतील तर त्वरित तक्रार करा
जीपीएस द्वारे लगेच अधिकारी तिथे येतील
स्टार कॅम्पेनरला नोटीस जाणार
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्याची निर्देश
आक्षेप्रह्य वक्तव्य टाळावे
मतदानाचा टक्का वाढवा
प्रचारात लहान मुलांचा वापर नको
साडेबावीस कोटी युवा मतदार
गैर प्रकार होत असल्यास मतदाराला तक्रार
करता येणार
जात धर्म पंथ यावर मतदान मागता येणार नाही