Close Menu
Sankalp Today
    Recent News

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025

    Corona update : करोनाने पुन्हा वर डोकं काढलं

    May 26, 2025

    Indian economy-भारताची अर्थव्यवस्था झाली जगातील चार नंबरची अर्थव्यवस्था

    May 26, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, June 20
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » वासुदेव ही पारंपारिक लोककला भारतीय सांस्कृतिचा अनमोल ठेवा इतिहासात जमा होण्याच्या मार्गावर!
    No Comments

    वासुदेव ही पारंपारिक लोककला भारतीय सांस्कृतिचा अनमोल ठेवा इतिहासात जमा होण्याच्या मार्गावर!

    Sankalp TodayBy Sankalp TodayFebruary 25, 2024

    कंधार -दत्तात्रय येमेकर गुरुजी
    आपल्या भारत देशात पौराणिक अन् ऐतिहासिक अनेक संस्कृति जतनाच्या
    लोककला अस्तित्वात आहेत. कांही कला इतिहास जामा झाल्या पण उर्वरित
    भारतीय लोककला आजच्या संगणक युगातही आपले अस्तित्व टिकविण्यास धडपडत आहेत
    .बारा बलुतेदार पध्दत भारतात अस्तित्वात होती त्यात हा कृष्णभक्ती करणारा
    समाज आपल्या कलेवर दान पावल म्हणत दारोदार दिवाळी सणाच्या नंतर
    प्रत्येक घरी जावून त्यांच्या वाडवडीलांच्या गीतातून उध्दार करुन पंढरीच्या
    पाडूरंगाचे अभंग, गवळणी आणि देवी-देवतांच्या नामावलीचे गीत गात टिंलम् टिंलम्
    टाळवाजवित आपापली गावे मागुन उपजीवीका करतात.डोक्यावर सुंदर व आकर्षक
    मोरांच्या पिसांची टोपी परिधान करुन पायघोळ अंगरखा किंवा कमीज आणि धोती,
    कमरेला शेला गुंडाळून त्यात बासरी,मंजीरी अशी वाद्य खोवून एका हातात टाळ,
    काखेत एक दान घेण्यासाठी झोळी असा पोशाख परिधान करून दान पावल्याची
    गीते सादर करून आपली ओळख ” वासुदेव “नावाने होते.या लोककलावंतास
    शासन दरबारी राजाश्रय मिळणे ही येत्या काळाची गरज म्हणावी लागेल.
    या वासुदेव लोककलावंतास मानधन मिळणे म्हणजे लोककलावंतास प्राणवायू
    पुरविणे अत्यंत गरजेचे आहे.अशा वासुदेव लोककलावंता सोबत एक सुंदर
    फोटो घेण्याचा योग हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमादिनी
    ही छबी घेण्याचा योग श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार ज्ञानालयात
    आला होता.त्यात लोककलावंत आदरणीय शाहीर पिराजीराव डोईजड साहेब,आदरणीय
    यशवंतराव घोगरे साहेब उत्कृष्ट ढोलकी पटू वासुदेव लोककलावंत माधवराव रोडगे साहेब आणि विष्णुकांत पेंढारे साहेब

    Post Views: 210
    Indian Ancient Art Indian Folk Art indian folk dance indian folk music indian folk songs maharashtra folk art
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024558 Views

    गुडघेदुखीचा त्रास का होतो?कारण व इलाज

    September 7, 2024683 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024924 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024881 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024365 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    130507
    Views Today : 1329
    Who's Online : 3
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.