आज उद्धव ठाकरे गट यांनी आपली पहिली यादी जाहीर केली यामध्ये
17 उमेदवारांचा समावेश आहे पाहूया तिथे सतरा उमेदवार कोण आहेत
मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील
रायगड आनंत गीते
छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे
ठाणे राजन विचारे
मुंबई दक्षिण अरविंद सावंत
मुंबई उत्तर पश्चिम अमोल किर्तीकर
हातकणंगले (ठाकरे गट पुरस्कृत) राजू शेट्टी
मावळ संजय माघोर
बुलढाणा नरेंद्र खेडेकर
हिंगोली नागेश पाटील आष्टीकर
धाराशिव ओमराजे निंबाळकर
शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे
रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत
परभणी संजय जाधव
यवतमाळ वाशिम संजय देशमुख
सांगली चंद्रहार पाटील
नाशिक राजाभाऊ वाजे