लोकसभेच्या निवडणुकीला फार कमी वेळ राहिला आहेव महाराष्ट्रामध्ये मराठा
समाज हा सध्या आरक्षणा च्या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे
प्रत्येक गावातून एक उमेदवार अशी रणनीती करून एक
हजार उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून उभा करण्याची
मराठा समाजाने ठरविले आहे व त्यातच निवडणूक लढविण्यासाठी जे डिपॉझिट
आहे ते पण एक दोन व पाच रुपयाचे नाणे घेऊनच डिपॉझिट भरायचं असाही गनिमी
कावा मराठा समाजाने तयार केला आता ही खबर
निवडणूक आयोगापर्यंत गेली वही चिल्लर मोजण्यासाठी
बराच वेळ लागेल यामुळे बाकी उमेदवारांना अर्ज
भरण्यासाठी वेळ लागेल हे लक्षात घेऊन निवडणूक
आयोगाने आज डिपॉझिट भरण्याच्या नियमांमध्ये मोठ्या
बदल करून फक्त 1000 रुपये पर्यंत चिल्लर डिपॉझिट
म्हणून स्वीकारायची व बाकी रक्कम ही नोटा स्वरूपात
पाहिजे असा निर्णय निवडणूक आयोगाने आपल्या घेतला आहे हेआता हे पाहणं महत्त्वाचं
ठरेल की मराठा समाज या निर्णयानंतर दुसरा कुठला निर्णय घेतो