मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे जीडीपीमध्ये या
शहराचा सर्वात जास्त वाटा आहे अनेक उद्योगधंदे येथे
चालतात मुंबई शेअर बाजार चित्रपट सृष्टी येथेच आहे आता
आपली मुंबई बनली आहे अब्जाधीशांचे शहर किंवा याला असे म्हणता येईल मुंबई अब्जाधीशांची राजधानी बंदी आहे जगामध्ये कोणत्या शहरांमध्ये किती अब्जाधीश आहेत हे पाहूया
न्यूयॉर्क 119
लंडन 97
मुंबई 92
बीजिंग 91
शेंगाई 89
मुंबईमध्ये अब्जा देशाची संपत्ती ही गतवर्षीपेक्षा 47 टक्क्याने वा
ढली आहे व ती आता 445 अरब अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे
चीनमध्ये सध्या 814 अरबती राहतात हे गतवर्षीच्या तुलनेमध्ये
155 ने कमी आहे बघूया
कोणत्या देशात किती अब्जाधीश आहेत
चीन 814
अमेरिका 800
भारत 217
इंग्लंड 146
जर्मनी 140
अब्जाधीशांच्या यादीमध्ये भारतीयांनी साहेबांच्या
देशां ला अर्थात इंग्लंड सुद्धा मागे टाकले आहे