Browsing: Raj Thackeray

सर्वच राजकीय पक्षांना आगामी महानगरपालिकांची वेध लागले आहेत अशातच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षात असलेले दोन भाऊ एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत…

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभव मधून महायुतीने चांगला धडा घेतला आहे व लोकसभा निवडणूक मध्ये झालेल्या चुका या आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये यामुळे भारतीय जनता पार्टी व महायुतीने आत्ताच एक योजना आखली आहे ज्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीला शह देण्यामध्ये यश येईल तर ही योजना काय आहे हे आपण पाहूया
महायुतीने आखलेल्या या योजनेला आपण जरा फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो यामध्ये प्रामुख्याने महायुतीने लोकसभेला केलेल्या चुका या परत होऊ नये यासाठी मोठी काळजी घेत आहेत