या तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये लढत होईल की नाही ते सांगता येत नाही पण या निवडणुकांमुळे कोणाच्याही घरामध्ये
कुठलाही संघर्ष तयार होऊ नये हीच नम्र अपेक्षा प्रत्येकाची असते तरीसुद्धा आता हे पाहणे फार महत्त्वाचे ठरेल की खरोखरच
वरील तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये राजकीय संघर्ष होतो की कुटुंबप्रमुख महत्त्वाची भूमिका पार पाडून हा संघर्ष टाळतील हे आता पहावे लागेल