Browsing: maratha reservation

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभव मधून महायुतीने चांगला धडा घेतला आहे व लोकसभा निवडणूक मध्ये झालेल्या चुका या आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये यामुळे भारतीय जनता पार्टी व महायुतीने आत्ताच एक योजना आखली आहे ज्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीला शह देण्यामध्ये यश येईल तर ही योजना काय आहे हे आपण पाहूया
महायुतीने आखलेल्या या योजनेला आपण जरा फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो यामध्ये प्रामुख्याने महायुतीने लोकसभेला केलेल्या चुका या परत होऊ नये यासाठी मोठी काळजी घेत आहेत

मुंबई -अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली याप्रसंगी…